उमरखेड पोलीस स्टेशन अप क्रमांक 437/2026 कलम 103(2),3(5) BNS मधील निष्पन्न पाहिजे आरोपी नामे शेख अरबाज शेख अहेमद हुसेन वय 24 वर्ष रा. राजेंद्र वॉर्ड उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ हा गुन्हा घडल्यापासून फरार होऊन हैद्राबाद येथे लपून राहत असल्याची तांत्रिक आणी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकला प्राप्त झाल्याने त्या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकारी यांनी PSI शरद लोहकरे यांचे नेतृत्वात Asi मुन्ना आडे, HC कुणाल मुंडोकार, Pc सुनील पंडागळे यांचे एक पथक हैद्राबाद येथे रवाना केले... सदर पथकाने 02 दिवस तेथे राहून योग्य ती तांत्रिक व गोपनीय माहिती गोळा करून आपले तपास कौशल्य पणाला लावून आखिर दिनांक 04/06/2026 रोजी पहाटे 03.00 वा.आरोपी साखर झोपेत असताना आरोपीस आतिशीय शीतफिने सपाळा रचून हैद्राबाद येथील पोलीस स्टेशन Mailardvpally Rajendara nagar zone हैदराबाद vettapalli येथून ताब्यात घेऊन उमरखेड येथे घेऊन दाखल होऊन पुढील कार्यवाही साठी सदर आरोपीस उमरखेड पोलीस स्टेशन चे ताब्यात दिले आहे..

मार्गदर्शन –

  1. मा. कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळ
  2. मा. अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ
  3. मा. गायकवाड साहेब Sdpo उमरखेड.
  4. मा. सतीश चवरे, पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.

➡️ कार्यवाही पथक:-
1) सपोनि/ धीरज बांडे
2) Psi /शरद लोहकरे
3) Asi/मुन्ना आडे
4) HC/कुणाल मुंडोकार
5) HC/ संतोष भोरगे
6) HC/रमेश राठोड
7) Hc/सुभाष जाधव.
8) Hc/ तेजाब रणखांब
9) PC/सुनील पडागळे
10) Dpsi रवींद्र शिरामे.
11) DPSI राजेश जाधव.
पुसद – उमरखेड पथक
L.C.B. यवतमाळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed