मुल (सतीश आकुलवार)
चंद्रपूर  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष युवा तडफदार नेतृत्व सुमीत समर्थ, यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मूल येथे वाढदिवस कार्यक्रम पार पडला ! ह्यावेळी उपस्थितांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या

यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य , महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष चंदूभाऊ अग्रवाल, लोमेश उईके तालुका अध्यक्ष किसनराव वासाडे शहराध्यक्ष भास्कर खोब्रागडे कार्याध्यक्ष महेश जेंगठे तालूका अध्यक्ष नीता गेडाम शहराध्यक्ष अर्चना चावरे युवक तालुका समीर अल्लुरवार ,राष्ट्रवादी किसान सेल चे तालुका अध्यक्ष विनोद मानापुरे , वैभव गांगरेड्डीवार , नंदू बारस्कर, विनायक निकोडे, नवनीत चिंचोलकर, साईनाथ गुंडोजवार, हेमंत सुपणार, भाग्यश्री तागडे, प्रभाकर धोटे ,दीपक महाडोळे , अजय त्रिपट्टीवार, दुर्वास घोंगळे, दुशांत महाडोळे, बबन भोयर,अश्विन खोब्रागडे, पुणेश्वर गेडाम बोदलकर आदी बहुसंख्य पदाधिकारी ह्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *