अहमदनगर : इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त पांचपीर चावडी यंग पार्टी तर्फे सर्व धर्मीयांसाठी सालाबाद प्रमाणे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडाऱ्याचा शुभारंभ उद्योजक पै.अफजल शेख यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी इम्रान नालबंद, कासम केबलवाले, शुन्नु दारुवाला, राजू शेख, रीजवान देशमुख, युनूस खान, रेहान सय्यद, अल्ताफ मणियार, अन्नु खान, पै.उजेर सय्यद, पै.भोला पठाण, नईम जहागिरदार, सोनू सय्यद, वसिम शेख, शाकीर बागवान, अफ्रोज शेख, अक्रम बागवान, शरीफ बेग, तारिक कुरेशी, आसिम शेख, लाला कुरेशी, माजिद दारुवाला, बबलू जहागिरदार आदीसह पांचपीर चावडी यंग पार्टीचे सर्व कार्येकरते उपस्थित होते.