बुशरा ही सनराईज इंग्लिश स्कूल येडशी येथे पहिली च्या वर्गात शिक्षण घेत आहे बुशरा ने फक्त सहाव्या वर्षी रमजान चा पहीला रोजा पूर्ण केला मुस्लिम धार्मियांच्या पवित्र रमजान महिन्यास शुक्रवारपासून दि(२४) सुरुवात झाली रमजान मध्ये बांधवाकडून रोजाचा कडक धारणा केली हाते पहाटे सहेरी केल्यानंतर दिवसभर काही न खाता व एक थेंब न पिता रोजा केला जातो, बुशरा ने एक रोजा पुर्ण केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे .
प्रतिनिधी रफिक पटेल येडशी धाराशिव