उमरखेड तालुक्यामध्ये बाळदी येथे अवैध दारूच्या साठ्यावर डीबी पथकाची कारवाई
उमरखेड़ प्रतिनिधि
उमरखेड तालुक्यातील बाळदी या गावात सुरू असलेले अवैध दारू भट्ट्यावर धाड ताकद डीपी पथकाने मोठी कारवाई केली या कारवाई मध्ये
02 दारू भट्ट्यावर धाड एकूण 550 लिटर मोहमास सडवा की. रु.19250 रु चा माल व साहित्य ताब्यात सॅम्पल काडून घेऊन बाकी मुद्देमाल व दारू काढण्याचे साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले….
*कार्यवाही पथक
1) सपोनि/व्यंकट गंगलवाड
2) पोउपनि/शरद लोहकरे
3) पो. हवा. चंदन जाधव.
3) Pc/ 2673 दिगांबर गीते
4) pc/ 1652 संघशील टेंबरे
सर्व उमरखेड पोलीस स्टेशन
DB पथक.
