उस्मानाबाद : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन येडशी येथील नालंदा बुध्द विहार येथे साजरा करण्यात आला डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमीचे पुजन सौ रेखा शिंदे,प्रगती कांबळे,बापुराव शिंदे,पाडुरंग लगाडे,विनायक शिंदे,महादेव कांबळे,यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजु शिंदे,उमेश होवाळ,रामलिंग मोहिते,उमेश गायकवाड,नितीन शिंदे,बाळासाहेब गजधने,गुरुनाथ शिंदे,विशाल सोनवणे,यशपाल गवळी,प्रविण कांबळे,पप्पु शिंदे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी मो.9922764189

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *