उस्मानाबाद : येडशी येथे शिवाजी नगर येथील गणेश मंदीरात गणेश जयंती निमित्त ह.भ.प.महादेव बोराडे महाराज ( संत तुकोबाराय पावनधाम) औरंदपूर अंबाजोगाई यांचे किर्तन झाले. यावेळी सकाळी होमहवन गणपती अभिषेक व दुपारी बारा वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला व यानंतर महाप्रसाद कार्यक्रम सपन्न झाला. यावेळी हरीभाऊ शिदे, भाऊ वीर,संतोष तौर,गणेश करपे,नाना पवार,धनंजय चव्हाण,बापू चव्हाण,बाळू शिदे,ऋतिक जाधव,अजय तौर,पप्पू ढोणे,बालाजी चव्हाण,पपू तौर,राजा तौर,श्रीकृष्ण तापडे,भागवत मेटे,शहाजी तौर,सचिन मारकड,धर्मा मागंडे,चंद्रकांत चव्हाण,विजय पवार,भगवान जगताप व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी रफिक पटेल.
येडशी मो.9922764189

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *