उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश साबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली औट पोस्ट येडशी येथे बैठक पार पडली या बैठकीत त्यांनी विविध विषयावर मार्गदर्शन करून चर्चा केली

यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक सोहळा समितीचे अध्यक्ष प्रविण देशमुख सरपंच गोपाळ नागटिळक उपसरपंच राहुल पताळे सुनील शेळके मंगेश देशमुख ओम नलावडे भैरु धाबेकर गणेश निचळ सुजित पवार मुकुल अनपट मोहित चाटे अरबाज शेख पोलीस हवलदार अविनाश शिंदे गंगाधर मुळखेडे यांच्या सह पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते

प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *