औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे केंद्रिय प्राथमिक शाळा सावळदबारा येथे दिनांक १६ / ४ / २०२२ शनिवार रोजी सकाळी ६ : ३० वाजता आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे या शिबीरामधे वाढत्या वजनामुळे होणारे विकार हद्यविकार , उच्च रक्तदाब , रक्तातील कोलेस्टल ,अतिरिक्त प्रमाण , मेंदुचे विकार , पौढ वयात होनारा मधुमेह ,व सांधेदुखी ,थायराईड , कर्करोग ,परालेसिस थकवा येणे ,गुढगे , कंबर ‘ मान दुखी पाठदुखी ,टाच दुखी ,लहान मुलांना भुक न लागणे उंची न वाढणे बुद्धी एकाग्रता कमी होणे , अकाली म्हातारपण येणे , फ्री बाडी अनेलेसीस सेमिनार असे अनेक आजारांवरती मार्गदर्शन सल्ला दिला जानार आहे यावेळेस जास्तीत जास्त नागरीकांनी सहभाग नोंदावा असे अवाहन हर्षदा वेलनेस सेंटर तर्फे करण्यात आले आहे

या वेळेस मार्गदर्शक जागतिक आरोग्य सल्लागार समाधान पवार , स्वाती पवार मॅडम, संभाजी तायडे सर , दिपाली तायडे मॅडम,योगेश सोनवणे सर,सविता सोनवणे ,वरिष्ठ आरोग्य सल्लागार परमेश्वर सोनवणे ,वरिष्ठ आरोग्य सल्लागार कीर्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे तरी सावळदबारा परिसरातील सर्व महिला पुरुष यांनी या आरोग्य शिबीराचा आवश्य लाभ घ्यावा असे अवाहन हर्षदा वेलनेस सेंटर यांच्या तर्फे करण्यात आले आहे

प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *