उस्मानाबाद : येडशी येथे एन टीव्ही न्यूज मराठी चे भूम तालुका प्रतिनिधी यांना महाराष्ट्रातील आघाडीचे वृत्तवाहिनी असलेली एन टीव्ही न्यूज मराठी या चैनल चा वार्षिक रत्न पुरस्कार भेटल्याबद्दल येडशी येथे हजरत जमादर बाबा वेल्फेअर सोसायटी व राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष अमोल कवडे हजरत जमादार बाबा सोसायटीचे अध्यक्ष रफिक पटेल उपाध्यक्ष मझर पटेल सचिव हैदर पटेल सदस्य इम्रान पटेल यांच्यासह नागरिक उपस्थित होते
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189