गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील पंचशील चौक येथिल प्रभाग क्रमांक ६ ईथे वास्तव्यास असलेल्या महिलेचे वैमनस्यातुन धारदार सस्त्रान गळ्यावर धारदार शसत्राने वार करत खुन करन्यात आल्याची दुर्देवी घटना घडल्याचे उघडकीस येताच संपुर्ण देवरी शहर हादरले. घटना वार्यासारखी शहरात पसरली बघ्याचीं गर्दी वाढली.
देवरी शहरातील मुख्य वर्दळीच्या असलेल्या पंचशील चौकाच्या पलिकडे वास्तव्यास असलेल्या शशीकला साखरे या ३५ वर्षीय महिलेचा खुन केल्याची घटना उघडकीस आली. म्रुत महिलेचे पती साळेत कंत्राटीवर चपराशी शशीकला घरी कपडे शिवन्याचे काम कराची व परिवारत दोन मुल. बुधवार दिवस नवरा व मुले दोन्ही शाळेत. व शशीकला घरात ऐकटीच. दुपारी 3.00 वाजता मुलांच्या शाळेला सुट्टी होऊन घरी परतले किरायाच्या घरात वरच्या मजल्यावर राहत असल्याने मुले घरी जान्याकरीता वरच्या. मजल्यावर चडले , बाहेरुन दाराला संकल लावलेली असल्याने मुलांनी दाराची संकल काढत दार उघडला, दार उघडताच संपुर्ण घर रक्तबंबाळ असल्याचे दिसुन आले. मुलानां काही सुचेनास झाल , मुले ओरडत खाली आले. ज्या घरी किरायने रहायचे त्या घरमालकांना सांगीतले “माझी आई” रक्तबंबाळ होऊन खाली पडलेली आहे. लगेच घरमालकांनी वर धाव घेतली. बघतात तर शशीकला रक्तबंबाळ असुन म्रुत अवस्तेत जमीनीवर पडलेली. घरमाल व अजुन त्याच आवारात किरायेने राहत असलेल्या नागरीकांनी या घटनेची माहीती देवरी पलिसांना दिली.
सदर घटनेची माहीती मिळताच अप्पर पोलिस अधिक्ष असोक बनकर व देवरी पोलिस्टेसनचे थानेदार रेवचंद सिंगनजुडे यानीं घटना स्थळी धाव घेतली. सदर म्रुत महिलेचा पंचनामा करीत म्रुत महिलेचे शरीर शवविच्छेदना करीता देवरी ग्रामीन रुग्नालयात पाठविन्यात आले. सदर खुन करनारा आरोपी अजुनही पसार आहे. या घटनेची नोंद देवरी पोलिस्टेनला केली असुन, श्वान पथकाच्या मदतीने देवरी पोलिसानीं तपासाचे यंत्रने वाढविलेली आहे. व लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात येनार असल्याचेही पोलीस विभागातर्फे सांगन्यात येत आहे. हा खुन वैमनस्यातुन करन्यात आल्याचेही अंदाज पोलिस विभागातर्फे वर्तविले जात असले तरी खरकाय हे हेही पाहने महत्वाचे ठरनार आहे. सदर घटनेचा तपास अप्पर पोलिस अधिक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात देवरी पोलिस्टेसनचे थानेदार रेवचंद सिंगनजुडे करीत आहेत.