- सोळा आमदारांचा विषय अजूनही प्रलंबित आहे
- मी पुन्हा तेच म्हणतो, 16 मध्ये एकनाथ शिंदे देखील आहे
त्यामुळे सरकार अजून तरी टांगणीवर आहे - गोगावले चुकीचे आहेत, असं कोर्ट म्हणत आहे
त्यामुळे यावर देखील शंका आहे - काही अंशी बरोबर देखील आहे
(उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर यावर) - पवार बारकाईने अभ्यास करतात
- सात खंडपीठाकडे जाईल का, हा देखील विषय आहे
- मी काय निर्णय पूर्णपणे ऐकला नाही
Skip to content