समाजसेवक मा. श्री. अविनाश देडगांवकर यांना नाभीक समाजाच्या वतीने ‘वीर जीवा महाले कार्य गौरव पुरस्कार’ जाहीर..!
अहिल्यानगर, दि. १४/११/२०२५ अहिल्यानगर: महाराष्ट्र नाभिक महामंडळ, अहिल्यानगर शाखेच्या वतीने नगर शहरातील ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. अविनाशजी देडगांवकर यांना महत्त्वपूर्ण ‘वीर जीवा महाले कार्य गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.…
