बुद्ध जयंतीनिमित्त पदमपुऱ्यात भिक्खू संघाची भव्य रॅली, अन्नदान सोहळ्याने वातावरण पवित्र
छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर, येथेदि. २ मे: २०२६ रोजी गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त पदमपूरा येथे शनिवारी, २ मे रोजी आध्यात्मिक भक्तिभाव आणि सामाजिक एकात्मतेचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला. आम्रपाली महिला मंडळाच्या…
