पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी मनोज बुढाळ, तर उपाध्यक्ष पदी दिपक मानकर यांची निवड
छत्रपती संभाजीनगर दिनांक २७ मे २०२५ रोजीसोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव निमित्त समिती स्थापन करण्यात आली. २०२५ जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदीमनोज शिवाजीराव बुढाळ अध्यक्ष,तर…