Category: औरंगाबाद

वाळूज औद्योगिक वसाहतील इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड येथे वारकरी दिंडीतून सुरक्षेतेची जनजागृती

छ.संभाजीनगर : देशभरात ४ मार्च पासून चालू असलेले राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त वाळूज औधोगिक वसाहतील इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनीने या वर्षाचे “शून्य अपघात” घोषवाक्य चे महत्व पटवून देत कारखान्यात जी…

कन्नड तालुक्यात लाच लुच पत विभागाची यशस्वी कारवाई.

तीस हजार पडले महागात, तलाठी व कोतवाल अँटी करप्शनच्या जाळ्यात. Breaking News छत्रपती संभाजीनगर, :- कन्नड तालुक्यातील महसूल विभागातील पिशोर भारंबा येथील कार्यरत असणाऱ्या तलाठी दिपाली योगेश बागुल व कोतवाल…

हिंदू खाटिक समाज भुषण, सत्यशोधक समितीचे अग्रदूत, डॉ.संतूजी रामजी लाड यांची जयंती

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथे हिंदू खाटीक समाजाच्या वतीने खाटीक समाजाचे सत्यशोधक समाजाचे अग्रदूत, डॉ. संतूजी रामजी लाड यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात…

वीज दरवाढ रद्द करा, मासिआ कडून प्रस्तावाची होळी करत निषेध

महावितरणने ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. तो मान्य झाल्यास सर्वच ग्राहकांना २.५० रुपये प्रतियुनिट असा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. याला विरोध करत मसिआ, टीम ऑफ असोसिएशन, ऊर्जा…

वेरूळ लेण्यांच्या कलेचे जी-20 शिष्टमंडळाकडून कौतुक

अतिथी देवो भव:, भारतीय संस्कृतीचे अमोल परंपरा : आगमन होताच पाहुण्यांवर झाला फुलांचा वर्षाव औरंगाबाद : जी-२० व डब्लू २० परिषदेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीला भेट दिली.…

देव्हारी ग्रामपंचायत चा भ्रष्टाचार दबला तक्रार देऊन ही चौकशी धुळखात पडलेली असुन अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही

औरंगाबाद सोयगाव तालुक्यातील देव्हारी ग्रामपंचायत च्या कामांमधे भ्रष्टाचार झाल्याची तक्रार तक्रारदार यांनी जिल्हाअधीकारी कार्यालय औरंगाबाद , मुख्यकार्यकारी अधीकारी जि.प. औरंगाबाद, गटविकास अधीकारी पंचायत समिती सोयगाव यांच्या कडे बरेच दिवसांपासुन चौकशी…

सायबर भामट्याने लाईट बंद होणार आहे असा मेसेज पाठवून ज्येष्ठ नागरिकाचे पळविलेले एक लाख ३२ हजार रुपये सायबर पोलिसांनी परत मिळवून दिले

औरंगाबाद आपण आधुनिक डिजीटल युगात वावरतांना किंवा मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून व्यवहार, किंवा समाजमाध्यमांचा वापर करतांना सतर्क राहणे गरजेचे आहे. आपण योग्य ती सर्तकता न बाळगल्यास अज्ञात भामटे आपल्या अज्ञानाचा गैरफायदा…

वैजापूर पोलीस ठाणे हद्दीमधे शस्त्राने मारहान करुन रोड रॉबरी करणाऱ्या चोरट्यांना वैजापुर पोलीसांनी पाठलाग करुन काही तासातच केले जेरबंद.

औरंगाबाद दिनांक- २४/0२/२०२३ रोजी २३.३० वाजताच्या सुमारास डायल ११२ वर माहिती मिळाली की, शिवराई. ता. वैजापूर शिवारात रोडने जाणाऱ्या दोन मोटार सायकल स्वारांना पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी क्रमांक- MH-२३-AD-१२१६ ज्यामध्ये…

सोयगाव तालुक्यामधे पुढा-यांच्या दबावाखाली कार्यकर्त्यांना व त्यांच्याच नातेवाईकांना डबल घरकुल वाटप सुरु

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधे सध्या नेते पुढारी यांची हुकुमशाही सुरु असुन घरकुलांचा लाभ हा धनदांडग्यांना आणि पक्षाचे कार्यकर्ते यांनाच व त्यांच्या नातेवाईकांना दिला जात आहे रमाई आवास योजनेचे जे घरकुल…

शिवना येथे जलजीवन मिशन ग्रँड पाणीपुरवठा योजना कामाचे शुभारंभ

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून पुढे करणे मंजूर झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रेड पाणीपुरवठा योजना तसेच विविध विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रम सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील. मा. पंचायत समिती सदस्य शेख…