Category: औरंगाबाद

घाणेगाव तांडा ग्रामपंचायत येथे ध्वजारोहन करुन महाराष्ट्र दिन साजरा

औरंगाबाद सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा , मुर्ती ( चारु ), घाणेगाव हे तीन गाव मिळुन गृप ग्रामपंचायत असुन घाणेगाव तांडा येथे ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. रत्नाबाई सुरेश चव्हाण यांच्या हस्ते…

कन्नड च्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माझी आमदार नितीन पाटील व संजना ताई जाधव यांच्या पॅनला मतदारांचा कल.

ब्रेकिंग न्यूज :- chh. Sambhaji Nagar :- कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा नितीन पाटील व संजना ताई यांच्या ताब्यात. सहकारी संस्था सर्वसाधारण निवडून आलेल्या मतदारांमध्ये १)अल्लाड साईनाथ रंगनाथ यांना…

आम्हाला दोन मुली आहेत, आता मुलगा पाहिजे म्हणत प्राध्यापकाचा विद्यार्थीनीवर अत्याचार

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापकाने मुलगा पाहिजे म्हणत विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे याविषयी त्याच्या पत्नीने देखील तिला हे…

अंभई येथे आगामी येणाऱ्या डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अंभई येथे रविवारी अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठकीचे आयोजन

अंभई येथे आगामी येणाऱ्या डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अंभई येथे रविवारी अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत डाँ…

माहेक शेख मोसिन चा पहिल रोजा
नातेवाईकांमधून होतय कौतुक

सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील पत्रकार मुजीब शेख यांची पुतणी माहेक शेख मोसिन ( वय-७ ) यांची मुलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ( उपवास ) पूर्ण केला आहे. पवित्र रमजान महिन्यात…

शाश्वत विकासाचे ध्येय प्रशिक्षण शिबीर

तीसगावात दोन दिवसीय शिबिराचे आयोजन छत्रपती संभाजीनगर तीसगाव येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान २०२२- २३ अंतर्गत ‘शाश्वत विकासाचे ध्येय’ या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन गुरुवारी (२३ मार्च) करण्यात आले…

अवैध दारु ची विक्री करना-या तीन आरोपींना पोलिसांनी पकडुन केली मोठी कारवाई

औरंगाबाद सकाळी ०६.०५ वाजता पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, इसम नामे १) रवी मारोती फुलारे, २) सुभाष साहेबराव फुलारे, ३) संतोष राजपूत हे दोन मोटार…

मोफत प्रवास मात्र बस खटारा प्रवाशांचे हालच हाल

औरंगाबाद शासन जनसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवतं मात्र प्रत्यक्षांत अंमलबजावणीत त्या योजनेचे तीनतेरा वाजलेले असतात याचाच प्रत्यय राज्य परीवहन महामंडळाच्या बसेसची अवस्था पाहुन येत आहे. आगारात बस दुरुस्ती साठी लागणारे साहित्य…

जनाधून विचारमंच च्या वतीने चिंचवन कॉलनीतील आदिशक्ती सप्तशृंगी माता मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर चिंचवन कॉलनीत आदिशक्ती सप्तशृंगी माता मंदिराचा जनाधून विचारमंच च्या वतीने तीन दिवस चाललेल्या जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानिमित्त आदिशक्ती सप्तशृंगी माता मुर्ती ची…

सोयगाव तालुक्यामधे अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेपासुन वंचित

छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) सोयगाव तालुक्यामधे अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेपासुन वंचित असुन महाराष्ट्र सरकार एकी कडे सांगतात की हे सरकार सर्वसामान्न्याचं आणि शेतक-यांच सरकार आहे मात्र…