Category: जळगाव

किनगाव खुर्द पोलीस पाटलाचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान !

यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील पोलीस पाटील जुबेर शहा खलील शहा यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. गेल्या वर्षभरात पोलीस पाटील म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार…

मुंजोबा मंदिरासाठी २ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर

यावल तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या अट्रावल येथील मुंजोबा मंदिराच्या विविध विकासकामांसाठी २ कोटी ३१ लाख ८९ हजार रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून…

गणेशोत्सवात विद्यार्थ्यांचा आनंद बाजार; ६५ स्टॉल !

यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्षा छाया अतुल पाटील यांच्या हस्ते या आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे…

मनवेलमध्ये गणेशभक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी !

महाराष्ट्र शासनाच्या श्री गणेशा आरोग्य अभियानांतर्गत मनवेल येथे गणेशभक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले. मनवेल…

नगरदेवळ्यात शेतात आढळला ११ फुटांचा अजगर रेस्क्यू

नगरदेवळा येथील पिंपळगाव शिवारात उमेश सीताराम महाले यांच्या गट क्रमांक २९९/१ मधील शेतात तब्बल ११ फुटांचा अजगर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. अजगर दिसताच नागरिकांनी तातडीने सर्पमित्रांना माहिती दिली. माहिती…

साकळीत ९० दिव्यांग बांधवांना किराणा किटचे वाटप !

यावल तालुक्यातील साकळी ग्रामपंचायतीकडून सामाजिक बांधिलकी जपत ९० दिव्यांग बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांच्या हस्ते आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.…

यावलमध्ये १७ सप्टेंबरला महसूल लोकअदालत नागरिकांना आवाहन !

JALGAON | यावल तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या मुख्यालयासह आठही मंडळांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी १७ सप्टेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नागरिकांच्या…

दहिगाव-सावखेडा सिममध्ये गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात !

JALGAON | यावल तालुक्यातील दहिगाव-सावखेडा सिम येथे गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. सावखेडा सिम येथे मोठ्या वडाच्या खाली, तर दहिगाव येथे श्री महादेव आणि हनुमान मंदिराच्या आवारात ‘एक गाव…

२४ ते ४० महिन्यांचा पगार थकीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण !

JALGAON | यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायत कर्मचारी थकीत पगार मिळत नसल्याने आज, १५ सप्टेंबरपासून अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत.महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या यावल शाखेने वारंवार लेखी अर्ज…

यावलमध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह ओळख पटवण्याचे आवाहन !

JALGAON | यावल पोलीस स्टेशन हद्दीत यावल ते पिंप्री जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत पाटाच्या पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.मृताची अद्याप ओळख पटलेली नसून, यावल पोलिसांनी नागरिकांना ओळख पटविण्यासाठी…