नागादेवी वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड; तिघांना अटक!
यावल तालुक्यातील नागादेवी वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक १४१ मध्ये नव्याने अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केल्याचा प्रकार उघडकीस आला. वनविभागाने तपास करत तिघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २ सप्टेंबर…
