मोहपा बुधला मधूगंगा तलावात मोटार दुरूस्ती करतानी घटना
दोन शेतकऱ्यांचा करंट लागून जागिच मृत्यू कळमेश्वर तालुक्यातील बुधला जवल असलेल्या मधुगंगा तलावातिल शेतात पाणी देणाऱ्या मोटारपंपाची दुरुस्ती करून ते सुरू करण्यासाठी गेलेल्यादोन शेतकऱ्यांचा विजेचा करंट लागून जागीच मृत्यू झाला.…
