राष्ट्रवादी कांग्रेस (शरदचंद्र पवार )पक्षाची पवित्र दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अभिवादन सभा संपन्न——————————विनोद गोडबोले नागपूर
सुप्रसिद्ध गायक श्री आनंद शिंदे यांनी बुद्धभीम गीते गायली लोकांनी त्यांना भरपूर साद दिली अभिवादन सोहळा संपन्न करण्यास हाजी शकील मनोज नागपूरकर भूपेंद्र सनेश्वर,विकि खंडाळे मो शादाब मो रज्जाक भाई…
