पत्रकार संतोष थोरात पत्रकारीता पुरस्काराने सन्मानित,रमाई युवा मंच तर्फे पुरस्कार वितरण, संतोष थोरात यांना पत्रकारितेचा पुरस्कार
खर्डा: जामखेड तालुक्यातील सातेफळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीनिमित्त रमाई युवा मंच सातेफळ जयंती साजरी करून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.यावेळी दैनिक लोकमत प्रतिनिधी संतोष थोरात यांना पत्रकारिता क्षेत्रातील…
