Category: महाराष्ट्र

वाहेगावमध्ये ७ वर्षांचा अमन आणि ९ वर्षांच्या आमनाचा पहिला रोजा उत्साहात संपन्न..!

वाहेगाव प्रतिनिधी | दि. १० मार्च २०२६ छ. संभाजीनगर: पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर वाहेगाव येथील चिमुकल्यांनी आपल्या पहिल्या रोजाचा संकल्प मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पूर्ण केला आहे. येथील अमन मजीदखान…

मढी यात्रेत पोलिसांचा ‘खाक्या’ की अरेरावी? पोलीस निरीक्षकांवर भाविकांना मारहाण अन् गाड्यांच्या तोडफोडीचा आरोप..!

पाथर्डी प्रतिनिधी | दि. १० मार्च २०२६ अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराजांच्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांना पाथर्डी पोलिसांच्या कथित अरेरावीचा सामना करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार…

जामखेड पोलिसांचा गुन्हेगारांना दणका; कुख्यात गुंड ‘चिंग्या मोरे’ची शहरातून काढली धिंड..!

जामखेड प्रतिनिधी | दि. १० मार्च २०२६ अहिल्यानगर: जामखेड शहरात स्वतःला ‘भाई’ म्हणवून घेत दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. बीड रोडवरील न्यु कावेरी हॉटेलवर गोळीबार करण्यासह…

जामखेड गोळीबार प्रकरणात सागर मोहळकरवर फायरिंग करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात..!

जामखेड प्रतिनिधी | दि. १० मार्च २०२६ जामखेड शहरात कुख्यात गुंड पै. सागर किसन मोहळकर याच्यावर झालेल्या गोळीबाराच्या थरारक घटनेचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. याप्रकरणी…

वाढदिवसाचा संकल्प, रुग्णसेवेचा प्रकल्प; नितीनभाऊ भुतडा सर्जिकल बँकेकडून गरजू रुग्णांना उपकरणांचे वाटप..!

उमरखेड प्रतिनिधी | दि. ०८ मार्च २०२६ यवतमाळ: भाजपचे पुसद-यवतमाळ जिल्हा समन्वयक मा. श्री. नितीनभाऊ भुतडा यांचा ७ मार्च रोजी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या सर्व उपक्रमांमध्ये…

धुळे शहर पोलिसांची मोठी कारवाई; कारागृहातून फरार झालेल्या कैद्याला ठोकल्या बेड्या..!

धुळे प्रतिनिधी | दि. ०८ मार्च २०२६ धुळे: धुळे शहर पोलिसांनी एका फरार कैद्याला जेरबंद करून अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. धुळे जिल्हा खुले कारागृहातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या…

जामखेडकरांचा अखेर विजय; लेखी आश्वासनानंतर अवधूत पवार यांचे साखळी उपोषण मागे..!

जामखेड प्रतिनिधी | दि. ०८ मार्च २०२६ अहिल्यानगर: जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आणि रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेले सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांचे साखळी…

चिचोंडीत राजकीय वादातून रणकंदन: सरपंचासह ११ जणांवर जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा; प्रतिउत्तरात विनयभंगाची तक्रार..!

पाथर्डी प्रतिनिधी | दि. ०७ मार्च २०२६ पाथर्डी (अहिल्यानगर): अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे शालेय कार्यक्रमानंतर दोन गटांमध्ये झालेल्या वादातून मारहाण आणि विनयभंगाच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या…

“व्यापाऱ्यांची लुटमार थांबवा, अन्यथा पुढील वर्षी यात्रेवर बहिष्कार!”, बाजारकरी व्यापारी संघटनेचा प्रशासनाला इशारा..!

पाथर्डी प्रतिनिधी | दि. ०७ मार्च २०२६ पाथर्डी (अहिल्यानगर): अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मढी येथील यात्रा उत्सवामध्ये मागील तीन ते चार पिढ्यांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आता…

उमरखेड: सामाजिक कार्यकर्ते दामोदर इंगोले यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती

उमरखेड: शहराच्या सामाजिक वर्तुळात अत्यंत सक्रिय आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे दामोदर इंगोले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुसदचे आमदार तथा राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक…