शाडू मातीच्या गणेशमूर्ती घडवत विद्यार्थ्यांचा पर्यावरण संदेश!
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सुरेश भट सभागृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली.…
