शेतकऱ्यांच्या संकटात आणखी वाढ; अवकाळी पाऊसा मुळे पिकांचं नुकसान
नागपुर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील परिसरात काही भागात आठ ते पंधरा दिवसा पासून सतत अवकाळी पाऊस झाला. अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन, मिरची, कापूस, उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले…
