गडचिरोली : मानवी रक्त लागलेल्या बिबट्याला जेरबंद बंद करा-वनश्री चापले ग्रा.पं.सरपंच मारकंडा कं
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून चपराळा वन्यजीव अभयारण्यातील बिपट्या मानवी हल्ले करीत आहे दिनांक 13.9.2021रविवार रोजी आष्टी पेपर मिल कालनीतील अंश मोरे या मुलावर बिबट्याने…
