गर्दी वाढली, पालिकेकडून 6 पथके नियुक्त
नगर : कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे. बाजारपेठेत गर्दी वाढत असून नागरिकांकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. यामुळे पोलिसांसह महापालिकेच्या पथकांकडून प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर…
