Category: महाराष्ट्र

नेमकं दडलय काय?’त्या’ वादग्रस्त जन्मनोंदीसाठी थेट आयुक्त कार्यालयातुन पञ मंगरुळपीर तालुक्यातील प्रकार

फुलचंद भगतवाशिम:-बनावट दस्तऐवज सादर करुन जन्मनोंद करण्याचा घाट होत असतांना सदर नोंदीबाबत सबंधित अधिकार्‍याला संशय आल्याने प्रकरण चौकशी ठेवले परंतु नेमका या जन्मनोंदीबाबत रस कसा हे एका बाबीवरुन अधोरेखीत होत…

वादळी वाऱ्याचा तडाखा

सातेफळ येथील शेतकऱ्याच्या सोलार यंत्रणेचे मोठे नुकसान काल रात्री च्या सुमारास वसमत तालुक्यासह परिसरात आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. उभी पिके, फळबागा आणि शेतीसाठी उभारण्यात आलेल्या…

भाजपा जिल्हा सामान्य नितीन भूतडा यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

यवतमाळ,प्रतिनिधि‘यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदार संघ’ निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमेदवारी नामांकन अर्ज सादर केला.स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण आणि यवतमाळ जिल्हयाच्या सर्वांगीण…

उमरखेड शहरात गांजाची विक्री करणाऱ्या इसमाकडुन एक किलो 285 ग्रॅम गांजा जप्त डिटेक्शन ब्रँच (DB)उमरखेड यांची कारवाई

उमरखेड़ ता प्रतिनिधिमा. मा. पोलीस अधिक्षक सा. याच्या अवैध धंदे कारवाई करणे संबंधाने दिलेल्या निर्देशानुसार पोनि शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात दि.30/05/2026 रोजी डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पोउपनि सागर इंगळे…

आमदार कर्डीले ते तनपुरेंचा भाजप प्रवेश ! पडद्यामागचे सूत्रधार डॉ. सुजय विखे पाटील

एकीकडे कर्डीले विजयी, दुसरीकडे तनपुरे भाजपमध्ये; विखेंचा डबल स्ट्राइक मुंबई (प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख नेते, माजी मंत्री आणि जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त…

उपवर्गीकरण की विघटन? अनुसूचित जाती समाजासमोरील मोठा प्रश्न.

न्यायाच्या नावाखाली नवा वाद—एकात्मतेचा मार्ग की विभागणीची दिशा? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातींसाठी केलेल्या तरतुदी या केवळ आरक्षणापुरत्या मर्यादित नव्हत्या; त्या मानवी सन्मान, समान संधी आणि…

नागपुर जिल्हा मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार सावनेर यांचा क्षेत्रात कालवा दुरुस्तीकरन मद्दे भ्रष्टाचार

सावनेर तालुकयात कोलार प्रकल्पाचा केलवद व आस्टी कालवा दुरुस्ती कामात गैरप्रकार लांचलुचपत विभागाने तात्काल चौकसी करावि अशी स्थानिक नागरिकiची मागनी आहे अंदाजे 64 लाख रुपये कीमतीचे काम या कामात लाखोंचा…

उष्माघाताने नांदागोमुख येथे वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू; शासनाकडून आर्थिक मदतीची नागरिकांची मागणी

नांदागोमुख: राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला असून, यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या चिंताजनक ठरत आहे. नांदागोमुख येथे उष्माघातामुळे एका वृद्ध दिव्यांगाचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. केशव…

फुलवळ येथील २३ वर्षीय तरुणाची मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या !

NANDED| तालुक्यातील फुलवळ येथील २३ वर्षीय तरुण स्वप्नील प्रल्हाद बसवंते याला गाडी सोडवून देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करत, मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोघांविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…