Category: महाराष्ट्र

वाडेगावच्या ‘गोविंद वक्तृत्व स्पर्धेत’ उरळच्या शिवशंकर विद्यालयाची विजयाची ‘हॅट्रिक’..!

बाळापूर | प्रतिनिधी: अमोल जामोदे अकोला: वाडेगाव येथील श्री जागेश्वर विद्यालयात कै. गोविंद गोविंदराव उपाख्य बापूसाहेब मानकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ‘गोविंद वक्तृत्व स्पर्धेत’ उरळ येथील श्री शिवशंकर विद्यालयाने सलग तिसऱ्या…

अकोल्यात भाजपची ‘महाभरती’; शिवसेना शिंदे गटासह जिंजर समाजाचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश..!

अकोला: अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि विकासकामांवर विश्वास ठेवून, शिवसेना (शिंदे गट) आणि जिंजर समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये जाहीर…

मुकुंदनगरमध्ये महाविकास आघाडीचे जंगी शक्तीप्रदर्शन! खासदार निलेश लंके आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा भव्य ‘रोड शो’..!

अहिल्यानगर: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ४ मधील मुकुंदनगर परिसरात महाविकास आघाडीने (MVA) जोरदार शक्तीप्रदर्शन केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि लोकप्रिय खासदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या विशाल…

आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीचे धडे घेण्यासाठी जळगाव अभ्यास दौरा..!

नागपुर प्रतिनिधी | दि. ०९ जानेवारी नागपूर/जळगाव: शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी आणण्याच्या ध्यासातून, जननेते आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या विशेष पुढाकारातून शेतकरी शिष्टमंडळाचा दोन दिवसीय जळगाव अभ्यास दौरा…

जामखेड-जवळा रस्ता दुरुस्तीला मुहूर्त! भाजप जिल्हा कोषाध्यक्ष अजिनाथ हजारे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश..!

जामखेड प्रतिनिधी | दि. ९ जानेवारी अहिल्यानगर: जामखेड ते जवळा या अत्यंत महत्त्वाच्या मुख्य मार्गावरील खड्डेमय रस्त्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगर जिल्हा कोषाध्यक्ष अजिनाथ रामभाऊ हजारे…

“अकोलेकरांच्या सन्मानासाठी भाजपला विजयी करा!” – खासदार अनुप धोत्रे यांचा महाविजय संकल्प!

अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता भारतीय जनता पक्षाने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. अकोलेकरांच्या सन्मानासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याचे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी…

शाश्वत विकासासाठी जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षण ही काळाची गरज..!

जाफराबाद (जालना): जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या विशेष श्रमदान शिबिरामध्ये ‘जलसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धन’ या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.…

मौजे रेपाळा येथे ‘रासेयो’ विशेष श्रमदान शिबिराचा श्रीगणेशा; सिद्धार्थ महाविद्यालयाचा सामाजिक उपक्रम..!

जालना प्रतिनिधी: राहुल गवई. जाफराबाद (जालना): जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने मौजे रेपाळा येथे सात दिवसीय विशेष श्रमदान शिबिराचे उत्साहात उद्घाटन…

अकोल्यात विकासाचा ‘रिपोर्ट कार्ड’; २०१७ च्या ९९% वचनांची पूर्तता – खासदार अनुप धोत्रे.

अकोला प्रतिनिधी | अमोल जामोदे. अकोला: “भारतीय जनता पक्ष हा शब्दाला जगणारा आणि दिलेला शब्द पूर्ण करणारा पक्ष आहे. २०१७ च्या निवडणुकीत आम्ही दिलेली ९९% अभिवचने पूर्ण केली आहेत,” असा…

बाळापूर – माझोड गावाच्या खोल विहिरीतून पुन्हा मोठ्या नीलगायीला जीवदान

बाळापूर – माझोड गावाच्या शेतशिवारात काल दि.6 जानेवारी रोजी पुन्हा हा मोठा नीलगाय नर काढण्यास अकोला वनविभाग यशस्वी झाले. मागील आठवड्यात बाळापुर ता. देगाव येथे मोठा नीलगाय नर काढला होता.…