वाशिम जिल्ह्यातील पोलिसांना हवे ‘कुलिंग जॅकेट’:उन्हाळ्यात वाहतूक नियंत्रण करणे होणार सोपे
सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत यांची प्रशासनाकडे मागणी फुलचंद भगतवाशिम:वाशिम जिल्ह्यात आणि शहरात वाढत्या तापमानामुळे जिवाची लाही लाही होत असुन वाहतुक आणी ट्राफिक पोलिसांना या तप्त उन्हात कर्तव्य बजावणे…
