उत्कृष्ट कामगिरीबद्दल धाराशिव पोलिसांचा गौरव; विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांच्या हस्ते डॉ. निलेश देशमुख यांचा विशेष सन्मान..!
धाराशिव प्रतिनिधी | दि. ११ मार्च २०२६ धाराशिव: छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्रा यांच्या सन २०२५-२०२६ च्या वार्षिक तपासणीदरम्यान धाराशिव जिल्हा पोलिसांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात…
