भरधाव हायवाची पिकअपला धडक; १५ महिला जखमी
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे भरधाव हायवाने पिकअपला जोरदार धडक दिल्याने १५ महिला जखमी झाल्या. त्यातील तिघींची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात बुधवारी (दि.३०) रात्री दहाच्या सुमारास रेलगाव पाटीजवळ भडगाव…
