Category: पुणे

रब्बी हंगाम पिक उत्पादन वाढ मोहीमेंतर्गत आळंदी म्हातोबाची येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग

पुणे : रब्बी हंगाम पिक उत्पादन वाढ मोहीमेंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आळंदी म्हातोबाची येथील खटाटेवस्तीवर शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. रब्बी हंगामातील भाजीपाला ,गहू या पिकांच्या…

चिंचोली मोराची येथे ओढा खोलीकरण ,रूंदीकरण

पुणे : कोरडवाहू शेतजमिनीला शाश्वत पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची येथे वॉटर संस्था, जॉन डिअर कंपनीच्या सहकार्याने तीन भागात ३०० ते ४०० मीटर लांबीचे ओढा खोलीकरण, रूंदीकरण…

शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजनांकामी बैठक

पुणे : शालेय खेळा़डू़ंच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी व भविष्यातील राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा…

उरळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांचे आंबळे येथील विद्यालयात प्रात्यक्षिक

पुणे : शिरूर तालुक्यातील उरळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आंबळे ( ता.शिरूर ) येथील महर्षी शिंदे हायस्कूल विद्यालयात विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिके केली.आंबळे येथील महर्षी शिंदे हायस्कूलचे मुख्याध्यापक यशवंत शिवाजी शिंदे…

शिरूर येथील विद्याधाम प्रशालेत कृतज्ञता सोहळा

पुणे : आपल्या गुरूजनांप्रती असलेले प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी शिरूर येथील विद्याधाम प्रशालेतील १९९० मध्ये इयत्ता दहावीत, १९९२ मध्ये इयत्ता बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. बँड…

टाकळी हाजी येथील शेतक-याच्या घराचा कोयंडा तोडून २ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास

पुणे : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील एका शेतक-याच्या राहात्या घराच्या खोलीचा लॉकचा कोयंडा तोडून अनोळखी चोरट्याने सोन्याचे दागिने,रोख रकमेसह २ लाख ६५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. चोरीच्या या…

शिरूर शहरात दहशत माजवून खंडणी उकळणा-या गुंडांना शिरूर पोलीसांकडून अटक

शिरूर शहरात दहशत माजवून खंडणी उकळणा-या ६ आरोपींना शिरूर पोलीसांनी गजाआड केले.अविष्कार संभाजी लांडे वय -२२ रा.सोनारआळी, शिरूर ता.शिरूर जि.पुणे ,अक्षय महेंद्रसिंग परदेशी वय – २३ वर्षे,रा.काचेआळी ,शिरूर ता.शिरूर जि.पुणे,…

ऊस उत्पादक शेतक-यांना व्यंकटेश कृपा शुगर कारखान्याच्या वतीने साखर वाटप

शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड साखर कारखान्याच्या वतीने कोंढापुरी येथील कवठीमळ्यात कारखान्यातील सभासद व हंगाम २०२१-२२ चे ऊस उत्पादक शेतक-यांना साखर वाटप केली जाणार आहे.दिपावली…