Category: सांगली

सांगली : वाळव्यात खाजगी सावकारी करणार्या डॉ दांपत्यास अटक

आष्टा :- राहुल वाडकरसांगली : वाळवा येथिल संजय बंडा नायकवडी यांच्या आर्थीक परिस्थितीचा गैरफायदा घेत येथिल डॉ अनिल चंद्रकांत खुटाळे व त्यांची पत्नी डॉ रूपाली अनिल खुटाळे यांना आष्टा पोलिसांनी…

सांगली : पोल्ट्री व्यावसायिकाची ९२ लाखांची फसवणूक

सांगली : परदेशी बँकेकडून २१ कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने मिरजेतील पोल्ट्री व्यावसायिकाची ९२ लाखांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सांगलीतील दोघांसह आठजणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत डाॅ.…

सांगली : पाच वर्षांनंतर जयंत पाटील यांची इस्लामपूर नगरपालिकेत एन्ट्री..

राहुल वाडकर..इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या विरोधातील विकास आघाडीचा सत्ता कालावधी संपल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिकेत ‘एन्ट्री’ केली. रांगोळी काढून त्यांचे स्वागत झाले. इस्लामपूरची बारामती करण्याचे…

सांगली : आष्टा ग्रामिण रूग्णालयास पालकमंत्र्यांच्या हस्ते सुसज्ज रुग्णवाहिका प्रदान

सांगली : आष्टा ग्रामिण रुग्णालयातील रुग्ण सेवेची निकड लक्षात घेत या ग्रामिण रूग्णालयास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सुसज्ज अशी रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली यावेळी ग्रमिण रूग्णालयाचे वैद्यकीय…

सांगली जिल्ह्यात गव्या नंतर आता बिबट्या !

सांगली : वाळवा तालुक्यातील कापूसखेड ते नेर्लेदरम्यान नातेवाइकांकडे आलेल्या बहीण-भावावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. मात्र, दुचाकीस्वार तरुणाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर बिबट्या…

सांगली जिल्ह्यात प्रशासनाकडून पाच हजार बेडस् सज्ज

सांगली : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यात सरकारी व खासगी रुग्णालयात 5 हजार 299 बेडस् तयार ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 1 हजार…

सांगली : चव्हाणकॉलनी भागात पालक मेळावा व दूधपार्टी

सांगली : 31 डिसेंबर आणि नियोजीत आज रोजी चव्हाणकॉलनी या भागात पालक मेळावा व दूधपार्टी नियोजन करण्यात आले, या मध्ये मोबाईल च्या अतिवापराचे दुष्परिणाम, बदलती कुटुंब व्यवस्था, आणि मुलामुलींच्या पौगंडअवस्था…

इतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन: डॉ. श्रीमंत कोकाटे

इतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन: डॉ. श्रीमंत कोकाटेक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात…

सांगली ‌शहरात सहा लाखांची घरफोडी

सांगली : शहरातील जामवाडी परिसरात बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा सहा लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मच्छिंद्र शामराव गरंडे यांनी शहर पोलिसांत…

सांगली : इस्लामपूर नगरपरिषद चे वैभव साबळे नवे मुख्याधिकारी

इस्लामपूर प्रतिनिधी : राहुल वाडकर सांगली : गेल्या तीन महिन्यापासून रिक्त असलेल्या पालिकेच्या मुख्याधिकारी पदावर वैभव साबळे हे नवे अधिकारी येणार असल्याची चर्चा होती.आज अपेक्षेनुसार नगरविकास विभागाने त् tvयांच्या बदलीचे…