Category: सांगली

आष्टयाच्या श्री सोमेश्वर शिक्षण संस्था संचालित मा कै गोविंदराव लिमये प्राथ शाळेत शिवजयंती साजरी

सांगली : आष्टा येथील श्री सोमेश्वर शिक्षण संस्था संचलित मा .कै .गोविंदराव लिमये प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली . यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

जत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास प्रशासनाचा नकार

सांगली : जत शहरात तब्बल १६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार होता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीने त्यासाठी २६ जानेवारीचा मुहूर्तही साधला होता; पण जत पोलिसांच्या नोटीसीने…

सांगली : माडग्याळ सहा मेंढ्यांना मिळाला लाखोंचा दर

राहुल वाडकर.7559185887सांगली : माडग्याळ तालुका जत येथील मायाप्पा चौगुले या शेतकऱ्यांच्या सहा माडग्याळ मेंढीची विक्री तब्‍बल १४ लाखांमध्ये करण्यात आली. यावेळी गावातून या मेंढ्यांची मिरवणूक काढण्यात आली. माडग्याळ येथील पशुपालक…

सांगली : दलित बहुजनांच्या हिताचे राजकारण करू :- डाॅ.प्रा.मच्छिंद्र सकटे

सांगली/आष्टा : बहुजन समाज हा राजकीय हक्कापासून वंचित आहे. सतत बहुजन समाजाला कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या पाठीमागे जाण्याची भूमिका घ्यावी लागत असे कारण त्यांना स्वतःचा पक्ष नव्हता आता स्वतंत्र राजकारण करण्यास…

सांगली : जाचक अटींतून सत्ता इ प्रकारातील सांगलीतील मालमत्ता वगळली :- पृथ्वीराज पाटील

सांगली :- सत्ता प्रकार ‘इ’मधील जाचक अटींतून सांगलीतील मालमत्ता वगळण्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी मान्यता दिली. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केल्यामुळेच हे यश मिळाल्याचे थोरात…

सांगली : अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत 20 लाखांची मागणी

राहुल वाडकर…सांगली :- अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तो त्रास बंद करण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी यल्लाप्पा उर्फ यलगोंडा चंद्रकांत कोळी (रा. बेडग) आणि एका महिलेविरोधात मिरज…

सांगली : आर आर पाटलांच्या रोहितनं नगरपंचायतीत आणली एकहाती सत्ता

राहुल वाडकर…सांगली :- राज्यातील नगरपंचायतींच्या निवडणुकींचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सांगलीतील कवठेमहांकाळ नगरपंचायतीची चर्चा राज्यभर झाली होती. कारण माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी…

सांगली : प्रा. एन डी पाटील अनंतात विलीन , शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

राहुल वाडकर…सांगली :- शेतकरी आणि पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील (N D Patil) यांचे साेमवारी (दि.१७) निधन झाले. आज सकाळी राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्‍ये त्‍यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी…

सांगली : वाळव्यात खाजगी सावकारी करणार्या डॉ दांपत्यास अटक

आष्टा :- राहुल वाडकरसांगली : वाळवा येथिल संजय बंडा नायकवडी यांच्या आर्थीक परिस्थितीचा गैरफायदा घेत येथिल डॉ अनिल चंद्रकांत खुटाळे व त्यांची पत्नी डॉ रूपाली अनिल खुटाळे यांना आष्टा पोलिसांनी…

सांगली : पोल्ट्री व्यावसायिकाची ९२ लाखांची फसवणूक

सांगली : परदेशी बँकेकडून २१ कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने मिरजेतील पोल्ट्री व्यावसायिकाची ९२ लाखांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सांगलीतील दोघांसह आठजणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत डाॅ.…