Category: उस्मानाबाद

ना. जयंत पाटील यांची राष्ट्रवादी भवन मुंबई येथे बैठक ..

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ना. जयंतराव पाटील साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची तातडीची बैठक आयोजित केली.. बैठकी पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.…

खुदावाडी सोसायटीच्या संचालकपदी सौ.कांचन स्वामी बिनविरोध

सचिन बिद्री: उस्मानाबाद:- तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होत आहे. या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्षपदी अब्दुल रहेमान (अजीत अण्णा) जुनेदी

नळदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्षपदी अब्दुल रहेमान (अजीत अण्णा) जुनेदी यांची राज्यमंत्री . संजय बनसोडे यांच्या हस्ते फेर निवड प्रतिनिधी नळदुर्ग तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरातील सक्षम नेतृत्व…

मयत व्यक्तीच्या रक्षा किंवा अस्थी कोणत्याच पाण्यात विसर्जित करू नका.इतिहास पुसला जातो.

भूमिपुत्र वाघ यांचे देशातील परिवर्तनवादी विचारसरणीच्या लोकांना आवाहन. मित्रांनो अनिष्ट रूढी आणि परंपरा ह्या आपण मान खाली घालून, अभ्यास न करता वैज्ञानिक चाचणी न घेता, वैज्ञानिक विचार न करता, परिवर्तनवादी…

जिल्हा परिषद हायस्कूल सोसायटीला 59 लाखाचा नफा.!-चेअरमन पद्माकर मोरे यांची माहिती

( सचिन बिद्री:उमरगा) : उमरगा-लोहारा तालुका कार्यक्षेत्र असलेली व राज्यस्तरीय आदर्श सहकारी संस्था पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद हायस्कूल टीचर्स सोसायटीने अल्पावधीतच जिल्ह्यात नव्हे तर राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण केलेला…

रियल कोरोनो योध्दा म्हणून गजानन भैया नलावडे यांचा जनता विद्यालय येथे सत्कार

उस्मानाबाद : कोरोना काळामध्ये कोविड यौद्धा म्हणून ज्याने प्रामाणिक काम केले, 48 रुग्णांना बरे करून घरी पाठवले, येडशी गावातील विविध क्षेत्रातील लोकांनी दिलेली मदत, वर्गणी तिचा खर्च कोराना रुग्णांना करून…

त्रिकोळी शिवारात पोलीसांची रेड,अवैध गावठी दारूअड्डे उध्वस्त

सचिन बिद्री:उमरगा तालुक्यातील त्रिकोळी शिवारात दि १८ मे रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध रित्या गावठी दारू तयार करणाऱ्या छुप्या अड्ड्यावर अचानक धाडी टाकून अड्डे उध्वस्त करण्यात…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण

उस्मानाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण आज जनता विद्यालय येडशी येथे करण्यात आले. यावेळी येडशी गावचे सरपंच मा. गोपाळ नागटिळक,…

नालंदा बौद्ध विहारात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने भव्य कार्यक्रम संपन्न

उमरगा प्रतिनिधी सिद्धार्थ गौतमाचे महाभीनिशक्रमन हेच बुद्धत्व प्राप्तीचे महाद्वार ठरले आहे. सिद्धार्थ गौतमानी आपल्या पत्नीला यशोधरेला सांगून संसाराचा भार तिच्यावर सोपवून गृहत्याग केला वं सत्याच्या शोधाकरीता यशोधरेनी सिद्धार्थाना सात दिली…

मुरुम शहरात राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळा संपन्न

(उमरगा प्रतिनिधी) : मुरूम येथील बसव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळा मंगळवारी (ता. १७) रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष…