Category: वाशिम

समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रव्हल्सवर दगडफेक करणारे ०३ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वाशिम:-पो.स्टे कारंजा ग्रामिण जि. वाशिम येथे दि.१९/०६/२३ रोजी फीर्यादी नामे मोहन सदाशिव शिंगारे, वय ५६ वर्ष, व्यवसाय चालक (विदर्भ ट्रॅव्हल्स) रा. कॉटन मार्केट जवळ यवतमाळ यांनी जबानी रिपोर्ट दिला की…

दोन दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला, दुचाकी ट्रक अपघातात मृत्यू

वाशिम :- जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा गावाचे जवान योगेश सुनिल आडोळे यांचे काल रात्री ९ वाजताच्या सुमारास कारंजा-मंगरुळपिर महामार्गावर पोटी फाट्याजवळ अपघात होऊन निधन झाले आहे. योगेश हे भारतीय सैन्य…

वाशिम जिल्हयामध्ये अवैध दारु वाहतुकीवर धडक कार्यावाही करुन 410960/- रु. चा
मुददेमाल जप्त

वाशिम :- समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंदयावर प्रतिबंध व्हावायासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलात तर्फे सतत कार्यवाही सुरु असतात त्याच पार्श्वभुमीवर वाशिम जिल्हयात अवैधरित्या चालत असलेल्या दारु विक्री…

पॉस्को केसमधील फरार आरोपी कन्याकुमारी (तामिळनाडू) येथे गजाआड

वाशिम :- पो.स्टे.वाशिम शहर हद्दीत घडलेल्या अप.क्र.372/23, पॉक्सोसह इतर कलामांन्वये दाखल असलेला अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी हरिष राठी यास वाशिम पोलीसांनी कन्याकुमारी येथून ताब्यात घेतले आहे. प्रतिनिधी:-फुलचंद…

महापरिवर्तन अभियानाला’ वाशिम जिल्ह्यातून प्रारंभ

वाशिम : यवतमाळ लोकसभा मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून युवा सेना पश्चिम विदर्भाचे सचिव सागर देशमुख यांच्या नेतृत्वात युवासेना राज्य विस्तारक कामेश जाधव यांच्या अध्यक्षते खाली व युवासेना जिल्हा प्रमुख जुबेर…

वाशिम जिल्हयामध्ये अवैध जुगार अडयावर धडक कारवाई करुन 40790/- रु. चा मुददेमाल जप्त

वाशीम:- समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंदयावर प्रतिबंध व्हावायासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलात तर्फे सतत कार्यवाही सुरु असतात त्याचपार्श्वभुमीवर वाशिम जिल्हयात अवैधरित्या चालत असलेल्या जुगार अंडयांना पायबंदघालण्याकरिता जिल्हयात…

अवैध गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई,हजारो रुपयांचा गुटखा जप्त

वाशिम :- मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गोगरी तहसील मंगरूळपीर तालुक्यातील शेलू बाजार बीट येथे छापा टाकून 7824 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधी सुपारी, तंबाखू व गुटखा जप्त…

मानोरा खून प्रकरणातील चाकूहल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीसह १० आरोपींना ३६ तासांचे आत अटक

वाशिम :- पोलीस स्टेशन मानोरा जि.वाशिम येथे फिर्यादी अनंता साहेबराव कुडवे, वय २० वर्ष, रा.बेलोरा ता. मानोरा जि.वाशिम यांनी दिनांक २६/०५/२०२३ रोजी दिलेल्या जबानी रिपोर्ट वरून पो.स्टे. मानोरा येथे यातील…

राजगावजवळील अवैध जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा ; ०४ आरोपींसह ४.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम :- समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत विशेष मोहिमा राबवत सतत कारवाया सुरु असतात. काहीजण छुप्या पद्धतीने अवैध धंदे…

मालेगाव येथे अवैध गुटखा साठवणूक/विक्री करणाऱ्यावर धाड ; ९.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम :- नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असूनदेखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व…