Category: वाशिम

पोलीस स्टेशन मंगरूळपीर अधिकारी व कर्मचीर यांची कार्यवाही पकडला ४५३२८ रू.चा गुटखा केला जप्त.

वाशिम :- दि. १९/०५/२०२३ रोजी गुप्त माहीतीचे आधारे पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथील अधिकारीसपोनि / शिवचरण डोंगरे पोहवा / ८६७ अमोल मुंदे, पोकॉ/ २९१ जितेंद्र ठाकरे, पोकॉ/१३७४ मोहम्मद परसुवाले असे पेट्रोलींग…

भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्यपदी पुन्हा पुरुषोत्तमजी चितलांगे यांची नियुक्ती

वाशिम :- मंगरुळपीर येथिल चितलांगे इंण्डेण व चितलांगे पेट्रोलियमचे संचालक व भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य पुरुषोत्तमजी लालचंद चितलांगे यांची पुन्हा आगामी काळासाठी भाजपा प्रदेश कार्यकरीणी निमंत्रीत सदस्य या पदावर भाजपाचे…

पीएमश्री योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यात ७ शाळांना मान्यता

पीएमश्री योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता त्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील प्रत्येकी १३ शाळांचा समावेश विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर वाशिम –…

पिंपळखुटा संगम येथे लाखांवर भाविकांनी घेतला महाप्रसाद

◆ संत भायजी महाराज चरणी भाविक नतमस्तक◆ श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा मंगरुळपीर : पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या संत भायजी महाराज तिर्थक्षेत्र पिंपळखुटा संगम येथे गुरुवार ३० मार्च रोजी लाखांवर भाविक भक्तांनी…

पार्डीतिखे येथे शिव शाहू फुले आंबेडकर गीत व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

वाशिम :- रिसोड तालुक्यातील पार्डीतिखे येथे शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. १ एप्रिल २०२३ रोजी सांयकाळी ७ वाजता केले आहे. यावेळी प्रा. महेश देवळे…

निलेश ठाकरे यांना उत्कृष्ठ सेल्स अधिकारी पुरस्कार प्रदान

वाशिम :- 27 मार्च 2023 ला इंडियन ऑइल ने भारत भर कंपोझिट सिलेंडर चा दुसरा वाढदिवस साजरा केलाइंडियन ऑइल ने 2 वर्षांपूर्वी इंडेन ग्राहकांच्या स्मार्ट किचन साठी अधिक सुरक्षित असे…

‘बंजारा परंपरा आणी भोगवटा’ हा बंजारा संस्कृतीला सशक्त बनविणारा ग्रंथ- डॉ. पी. विठ्ठल

वाशिम:- बंजारा समाजाचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे. शौर्याचा इतिहास आहे. इंग्रजांना मोठमोठाले संस्थानिक शरण गेले, परंतु भटके विमुक्त शरण गेले नाहीत; तर त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. यामध्ये बंजारा, रामोशी,…

श्री राम जन्मोत्सवा निमित्त भव्य श्री शिव महापुराण कथा सप्ताह

मंगरुळपीर:-वाशिम येथील जुनी आय.यु.डी.पी.परिसर स्थित श्री संत गजानन महाराज मंदिर येथे श्री राम जन्मोत्सव व श्री संत गजानन मंदिराच्या १७ व्या वर्धापनदिन महोत्सवा निमित्त बुधवार दि.२२.०३.२०२३(गुढीपाडवा) ते गुरुवार दि.३०.०३.२०२३(रामनवमी) दररोज…

जागतीक चिमणी दिनानिमित्त एनसीसी विद्यार्थ्यांनी तयार केले पाणीपात्र

बाकलीवाल विद्यालयात क्राफ्ट वर्क पाणीपात्र – अन्नपात्र स्पर्धा चिमण्या वाचविण्यासाठी घराच्या छतावर पाणीपात्र ठेवण्याचे आवाहन मंगरुळपीर – जागतीक चिमणी दिनानिमित्त २० मार्च रोजी स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयात एनसीसी अधिकारी अमोल…

व-हाडी जत्रेत हवेत तरंगणारे अधांतरी बाबा ठरले मुख्य आकर्षण

बुवा बाजीच्या चित्तथरारक चमत्कार सादरीकरणातला महिला बचत गटासह उपस्थित मंडळी सह अधिकारी व कर्मचारी आणि पदाधिकारी देखील झाले प्रभावित चमत्काराला बळी न पडण्याचे अंनिसचे आवाहन मंगरुळपीर:-जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा…