Category: वाशिम

महिला बचत गटाच्या सरस प्रदर्शनी मध्ये चाळीस लाखावर विक्री

वऱ्हाडी जत्रेला वाशिमकराचा उदंड प्रतिसाद मंगरूळपीर:-उमेद अभियानांतर्गत मागील तीन दिवसापासून सुरू असलेल्या वऱ्हाडी जत्रेमध्ये अर्थात महिला बचत गटाच्या प्रदर्शनीमध्ये सुमारे चाळीस लाखाच्या वर विक्री झाली आहे. अमरावती विभागातील जिल्ह्यातून आलेल्या…

महिला बचत गटाच्या उत्कृष्ट कार्यामुळे वाशिम जिल्हयाचा देशात नावलौकीक

जि.प. अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांचे प्रतिपादन : विविध निर्णय केले जाहीर कारंजा तालुक्यातील गायवळला स्मार्ट ग्रामचा प्रथम पुरस्कार जिल्हयातील 6 गावांना मिळाले स्मार्ट ग्राम पुरस्कार विभागीय वर्‍हाडी जत्रेचा हजारो महिलांच्या…

‘कोम्बिंग ऑपरेशन’ विशेष मोहीम दरम्यान ५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पाहिजे/फरार असलेल्या ८ आरोपींसह एकूण १६ आरोपींना अटक

वाशिम:- समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे दक्ष राहून सातत्याने कायदेशीर कारवाया केल्या जातात. त्यासाठी वेळोवेळी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सारख्या विशेष मोहिमा…

आकाश प्रकाश संगत यांच्या पुढाकारातुन वार्डाचा होणार कायापालट

मंगरुळपीर शहरात आमदार निधीतुन कोट्यावधींचे विकासकामे कामे सुरु वाशिम:-मंगरुळपीर नगर परिषदेअंतर्गत अडिच कोटींचे विविध विकासकामे लोकप्रीय आमदार लखन मलिक यांच्या निधीतुन सुरु आहेत.नगरसेवक आकाश प्रकाश संगत यांच्या पुढाकारातुन वार्ड नं.७…

मंगरूळपीर शहरातील अवैध सेतु बंद करून कारदेशीर कारवाई करण्याची मागणी

वाशिम:-फक्त मंगरुळपीर गावाचेच परवाने व सेतु केंद्राचे काम करावयाचे असतांना ते संपुर्ण मंगरूळपीर तालुक्याचे कामे करतात तसेच तर्‍हाळा येथील महा ई सेतु केंद्र असतांनाही मंगरूळपीर तहसिलच्या आवारातच सबंधित व्यक्ती महा…

मंगरुळपीर येथे कबड्डीचे सामन्यांचा रंगला खेळ

वाशिम:- मंगरूळपीर स्थानिक शिवनेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन वाशीम येथील सुप्रसिद्ध डॉक्टर सिद्धार्थ देवळे व शिवसेना सह संपर्कप्रमुख विवेक…

वाशिम येथे पार पडलेल्या सामुदायीक विवाह सोहळ्यास वाशिमच्या सोमानी परिवाराचे भरिव योगदान

गरीबांच्या लग्नासाठी लाखोंची केली मदत फुलचंद भगतवाशीम:- सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळा वाशिमला व्हावा आणी गरीब कुटुंबियातील मुलांमुलींची लग्ने या मेळाव्यामध्ये करुन त्यांना मदत व्हावी हा हेतु सोमानी परिवाराचा होता.समितीच्या वतीने…

मंगरुळपीर शहरातील कदम कुशन दुकानासह इतर चार दुकाने आगीत बेचीराख

वाशीम:-मंगरुळपीर शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकातील असलेल्या कदम कुशन दुकानाला अचानक लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले.सविस्तर वृत्त असे की,शुक्रवार संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास कदम कुशन दुकानाला अचानक लागलेल्या आगीमुळे दुकान…

गॅस सुरक्षीतते बाबत ग्राहकांनी नेहमी सर्तक रहावे; बिजय पाठी यांचे प्रतीपादन

मंगरुळपीर :- गॅस सुरंक्षीतता ही एलपीजी ग्राहकांच्या आयुषातील सर्वांत महत्वाची गोष्ट असून सिलेंडरमुळे अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने सुरंक्षानियमांचे पालन करावे असे आव्हान चितलांगे इंण्डेणतर्फे आयोजित सुरंक्षा शिबीरामध्ये श्री बिजय पाठी सर…

राजकीन्ही येथे अवैध जुगार खेळणाऱ्यांवर धाड ; १६ आरोपींसह ०५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

वाशिम:- समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत विशेष मोहिमा राबवत सतत कारवाया सुरु असतात. काहीजण छुप्या पद्धतीने अवैध धंदे करण्याचा…