Category: वाशिम

फाडफाड आवाज करत बुलेटमधून फटाकड्या फोडणारा आवाज मंगरूळपीर पोलिसांना कधी ऐकु येईल?

लहान मुले,महिला व वृध्दांना होत असलेल्या बुलेटच्या ञासापासुन वाचवा मंगरूळपीर शहरवाशीयांची मागणी वाशिम :- सध्या युवकामध्ये बुलेटचे वेड वाढत आहेत.फाडफाड आवाज करत बुलेटमधून फटाकड्या फोडण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहेत.…

2023-24 चा इंडियन ऑयलचा एक्सलंन्स अवार्ड चितलांगे इण्डेण ला प्रदान

फुलचंद भगतवाशिम:- नागपुर इंण्डेण कार्यालया द्वारे अमरावती-यवतमाळ सेल्स मध्ये 2023-24 या वर्षात सर्वात जास्त प्रधानमंत्री उज्वला गॅस कनेक्शनचे वितरण करणे व विविध ॲक्टीव्हिटीज राबविल्याबद्दल इंडियन ऑयल कार्पोरेशनचा “अवार्ड ऑफ एक्सलंन्स…

ई-केवायसी व बेसीक सेफ्टी चेकला ग्राहकांनी सहकार्य करावे;श्री बिजॉय पाटी यांचे आवाहन

फुलचंद भगतवाशिम:-सर्व एल पी जी गॅस ग्राहकांच्या घरोघरी गॅस एजन्सीचे कर्मचारी जाउुन निशुल्क गॅस तपासणी व गॅसची सुरंक्षीतते बाबत माहिती देणे तसेच ई-केवायसी सर्व देशभर सुरु असुन गॅस रबर ट्युब…

सरकारी विहिरीवरून पाण्याची चोरी

जोगेश्वरी येथुन दोन मोटारी सह साहित्य जप्त;सीईओ वैभव वाघमारे यांची कारवाई वाशिम :- रिसोड तालुक्यातील जोगेश्वरी या गावांतर्गत सरकारी विहिरीतून पाण्याची चोरी करणाऱ्यांच्या मोटारीसह इतर साहित्य जप्त करण्याची कारवाई जिल्हा…

कुटुंब नियोजन साठी दिवाळी ची वाट का बघता?ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथे होणार वर्षभर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

वाशिम :- आपल्या कडे बहुतांश लोकांचा असा गैरसमज आहे की शासकीय रुग्णालयात दिवाळी नंतर च कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू होतात जे की पूर्णपणे चुकीचे आहे.यातच ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथे डॉ…

मेडशीत पोलीस अधीक्षकांनी केली स्टाफ पाठवून IPL सट्टाबाजांवर कारवाई ; ४.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम:-समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत विशेष मोहिमा राबवत सतत कारवाया सुरु असतात. काहीजण छुप्या पद्धतीने अवैध धंदे करण्याचा प्रयत्न…

नियम धाब्यावर बसवुन तिन वर्षे ऊलटुनही मंगरूळपीर पं.स.चे ‘ते’अधिकारी प्रतिनियुक्तीवर कसे?विशिष्ट अधिकार्‍यावरच मेहरनजर का?जनतेमध्ये ऊलटसुलट चर्चा…..

तिन वर्षापुर्वी मंगरूळपीर पंचायत समीतीत झाला होता प्रतिनियुक्ती रद्द करण्याचा ठराव पं.स.च्या सर्वसाधारण सभेच्या ठरावाला वरिष्ठाकडुन केराची टोपली वाशिम :- माहे जुलै २०२१ रोजी मंगरुळपीर पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेल्या…

मंगरूळपीर पंचायत समीतीमधील शिक्षण विस्तार अधिकार्‍याचे तब्बल अडिच वर्षापासुन कार्यालयाला दर्शनच नाही,सिईओ साहेब लक्ष देणार का?

मुळ वेतन आणी आस्थापना मंगरूळपीरला आणी तरीही अडिच वर्षापासून मुजरा वाशिमला सिईओ साहेब गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांना पञ लिहिले मग तिन वर्षापासून शिक्षण विस्तार अधिकार्‍यांचे कार्यालयाला दर्शन नाही त्यांना कधी लिहीता पञ?…

अभाविपच्या वतीने शेलु रस्त्यालगत पालावरील गरजूंना वस्त्रदान

वाशिम – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाभरात वस्त्रदान अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गोरगरीब वस्तीमध्ये तसेच पालावर राहणार्‍या गरजूंना वस्त्रदान केल्या जाते. यानुसार, गुरुवार, २ मे रोजी अखिल…

आपत्ती व्यवस्थापन:जिल्हाधिकारी कार्यालयात तात्‍पुरते निवारा केंद्र (पोर्टेबल टेंटचे) एकदिवसीय प्रात्यक्षिक व प्रशिक्षण संपन्न

वाशिम:- राज्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, मंत्रालय मुंबई यांचेकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त पोर्टेबल टेंटचे (तात्‍पुरता निवारा केंद्र) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एकदिवसीय प्रात्यक्षिक व प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आज…