Category: वाशिम

वाशिम ग्रामीण येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर धाड ३०,०००/- रु. मुदेमाल जप्त.

(फुलचंद भगत)वाशिम:-नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांची साठवणुक, विक्री व वाहतुक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असुन देखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांची साठवणुक विक्री व…

वाशिम जिल्ह्यामध्ये अवैध जुगार धंद्यावर धडक कारवाईत २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशीम:-समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत कारवाया सुरु असतात. त्याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात अवैध जुगारांस पायबंध घालून समूळ उच्चाटन करण्याकरिता…

किन्हीराजा येथे वरली मटक्यावर एसडीपीओ पथकाची धाड,रोख रकमेसह लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त,२० लोकांना घेतले ताब्यात

वाशिम:- मालेगाव तालुक्यातील किन्हिराजा येथील वरली मटक्यावर मंगरुळपीर येथिल एसडीपीओसह त्यांच्या पथकाने पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर चालू असलेल्या आठवडी बाजारातील वरली मटक्याच्या अवैध धंद्यावर २० जानेवारी रोजी दुपारी ४…

मा.पोलीस अधिक्षक साहेब वाशिम श्री. बच्चनसिंह यांनी नाथनंगे महाराज यात्रा निमीत्त ग्राम डव्हा येथे भेट

वाशिम:- दिनांक २८/०१/२०२३ रोजी रथसप्तमी जयंती निमीत्त होवु घातलेल्या नाथनंगे महाराजयात्रा ग्राम डव्हा येथे दिनांक १९/०१/२०२३ रोजी मा.पोलीस अधिक्षक साहेब, वाशिम श्रीबच्चनसिंह यांनी भेट देवुन यात्रेच्या परीसराची पाहणी तसेच नाथनंगे…

सोन्याची चोरी करणारे ०२ चोरटे जेरबंद ; २.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम:- सोनाराच्या दुकानावर कारागीर म्हणून काम करणाऱ्या कारागिरांनी सोने चोरत मालकालाच चुना लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाशिम येथील सोनार आशिष चौधरी यांच्या सुभाष चौक येथील सोन्याच्या दुकानात कारागीर म्हणून…

श्वान पथकाच्या मदतीने गुन्हे तपासास गती ; वाशिम जिल्हा श्वान पथकाची उल्लेखनीय कामगिरी

वाशिम : जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस श्वान पथकाची स्थापना सन २००६ मध्ये करण्यात आली. श्वान पथक, वाशिम येथे ०१ अधिकारी व ०७ अंमलदार नेमणुकीस असून एकूण ०३ श्वान आहेत.…

जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केले एनसीसी विद्यार्थ्यांचे कौतुक

चित्रकला स्पर्धतील विजेत्यांना बक्षीसाचे वितरण वाशिम – पोलीस रेझींग डे सप्ताहानिमित्त जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेल्या स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना)…

३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये वाशिमच्या अंमलदारांची सुवर्ण कामगिरी

वाशिम:-दि.०७ जानेवारी, २०२३ ते १३ जानेवारी, २०२३ दरम्यान पुणे येथे पार पडलेल्या ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलातील अंमलदारांनी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण, कांस्य तसेच…

वाशिम जिल्हयामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर धडक कार्यवाहीत १३,९५,९२०/- रु. चा मुददेमाल जप्त

(फुलचंद भगत)वाशिम:-समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंदयावर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलात तर्फे सतत कार्यवाही सुरु असतात त्याच पार्श्वभुमीवर वाशिम जिल्हयात अवैधरित्या गुटखा विक्रीकरणाऱ्यांना पायबंद घालण्याकरिता…

शिरपूर येथे दुसऱ्याच्या नावे सोशल मिडीयाचा गैरवापर करून शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणारा आरोपी ताब्यात

वाशिम: नुकताच शिरपूर येथे एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीच्या नावे इंस्टाग्रामवर खोटे सोशल मिडिया अकाऊंट उघडून त्याद्वारे दुसऱ्या समाजाविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.पो.स्टे.शिरपूर येथे एका समाजाच्या धार्मिक…