प्रतिबंधित नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
वाशीम:- आगामी काळात मकर संक्रांतीचा सण असून त्यावेळी सर्वत्र पतंग उडविण्यात येतात. पतंग उडविण्यासाठी नायलॉन/चायनीज मांजाच्या वापरामुळे पशु, पक्षी तसेच मनुष्यास हानी तसेच जीवित हानीचे प्रकार घडलेले आपणास पहावयास मिळतात.…