Category: वाशिम

परवानगी नसतांनाही झोलाछाप मुन्नाभाई सलाईन आणी इंजेक्शनही टोचतात?बोगस डाॅक्टरजवळ औषधसाठा येतो कुठुन?

बोगस डाॅक्टरच्या बिर्‍हाडावर धाडसञ सुरु करुन कागदपञाचे व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आतातरी रूग्नांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा,लोकांची मागणी छोलाछापचे वाढते प्रमाण अधिवेशनात लक्षवेधी ठरणार वाशिम : परवानगी नसतांना तसेच पाञता नसुनही…

बाप रे!मंगरुळपीर तालुक्यात हप्ताभरात घेतले झोलाछाप मुन्नाभाईने दोन बळी?सर्व मॅनेज,प्रशासन माञ अनभिज्ञ

वाशिम:- हप्ताभरारात मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील झोलाछाप मुन्नाभाईने (बोगस डाॅक्टर) बळी घेतल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा असुन सबंधितांनी आर्थीक देवाणघेवान करुन सर्व प्रकरण मॅनेज केल्याने विषय जागेवरच दबल्या गेल्याची विश्वसनिय…

शेलुबाजारच्या झोलाछाप मुन्नाभाईचा असाही कारनामा,एमडी प्रवेशाच्या नावावर चार लाख ऊकळले?

लवकरच पोलिसात तक्रार करणार असल्याचे पिडितांनी सांगीतले वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील एका झोलाछाप मुन्नाभाईवर (बोगस डाॅक्टर) कारवाई केली असुन या मुन्नाभाईचे नवनविन प्रताप आता समोर येत आहेत.एमडी प्रवेशासाठी वाशिम तालुक्यातील…

शेलुबाजारच्या ‘त्या’ मुन्नाभाई MBBS ने वापरलेला रजिष्टर नंबर कुणाचा?

दुसर्‍याच्या नावे असलेल्या रजिष्टर नंबरचा गैरवापर करणार्‍या झोलाछाप डाॅक्टरवर 420 चा गुन्हा नोंदवण्याची मागणी वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील एका झोलाछाप मुन्नाभाई डाॅक्टरवर पथकाने पाञता नसतांनाही अवैधरित्या दवाखाना चालवत असल्याचे निष्पन्न…

लाखो रुपये खर्चुन महामार्ग बांधली परंतु या महामार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहेच नाहीत,चिञा वाघ यांनी व्यक्त केली नाराजी

वाशीम: महामार्गावर महिलांसाठी स्वछतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा होत असल्याचे एकंदरीत चिञ असल्याने चित्रा वाघ यांनी याविषयी नाराजी व्यक्त करत सरकारसमोर प्रस्ताव मांडणार असल्याची माहीती दिली आहे. महिलांची होणारी घुसमट दूर…

पोलीस स्टेशन शिरपुर व पोलीस स्टेशन मेहकर पोलीसांची सयुक्त कामगीरी

०२ आरोपीसह ०७ मोटार सायकल जप्त वाशिम:-पोलीस स्टेशन मेहकर जि बुलडाणा येथील गुन्हा रजि. क ३५३/२०२२ कलम ३७९ भादंवि व ३५४/२०२२कलम ३७९ भादंवि चे गुन्हयात आरोपी शोध कामी व तपास…

शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी सामाजीक कार्यकर्त्या ज्योतीताई ठाकरेची तहसिलदारांसोबत चर्चा

अतिवृष्टीचा मदतनिधी बाधित शेतकर्‍यांना त्वरीत देण्याची मागणी मंगरुळपीर तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकर्‍यांची दिवाळी गेली अंधारातच अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीविना; प्रशासकीय असमन्वचा शेतकऱ्यांना फटका वाशिम:-अतिवृष्टीबाधित शेतकर्‍यांना वेळेत मदतनिधी न मिळाल्याने यंदाची दिवाळी…

शस्ञ अधिनियमाअंतर्गत कारंजा येथे पोलिसांची कारवाई

वाशिम:- दि. ७/११/२०२२ रोजी गूप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, मंगळवारा कारंजा येथेएक ईसम त्याचे हातामध्ये लोखंडी मियान नसलेली तलवार त्याचे हातामध्ये घेवून घरासमोरसार्वजनिक रस्त्यावर घेवून फिरत आहे. अशी गोपनिय…

पो.स्टे. मालेगांव येथील पोलीस पथकाने मोटार सायकल चोरा कडुन केल्या एकुण 12 गाडया हस्तगत

वाशिम:- दि. 06.11.22 रोजी गोपनिय माहिती प्राप्त झाली की ग्राम पांगरीकुटे येथे संतोष गजानन इंगोले वय 25 वर्ष रा. पांगरीकुटे हा चोरीची मोटार सायकल घेवून गावात वावरत आहे अशा मिळालेल्या…

पोहायला गेलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

महात्मा फुले विद्यालय मागील घटना वाशिम: मित्रासोबत विहिरीवर पोहायला गेलेल्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रिसोड शहरातील महात्मा फुले विद्यालय पाठीमागील राजू खाडे…