Category: वाशिम

वाशिम जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाईत १२.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम:- समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत कारवाया सुरु असतात. त्याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांना पायबंध घालण्याकरिता…

कारंजा येथील विहीरीत मुलगा पडला,बचाव पथकाच्या माध्यमातुन शोधकार्य सुरु

वाशिम : कारंजा येथील चंदेल नगर, मधील जमीनदोस्त खुल्या विहिरीत अल्पवयीन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना दि.२ नोहेम्बर च्या सकाळी घडल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे ? सध्या बालकाचा…

महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस न्यायालयाने सुनावली 2 वर्ष साध्या कारावासाची व 2000/- रु. दंडाची शिक्षा

वाशिम : पोलीस स्टेशन जऊळका येथे दि. 16/03/2014 रोजी फिर्यादी हिने फिर्याद दिली होती की, फिर्यादी हिसंडासला गेली असता आरोपी नामे संतोष जितासिंग राठोड याने फिर्यादीचा लैगींग छळ करुन विनयभंग…

एक ऊब जाणिवेची च्या माध्यमातुन २५१ अंधाऱ्या घरात प्रकाश

वाशिम : दिवाळीचा प्रकाश,गोडधोड फराळ आणि कपडे सगळ्यांच्याच नशिबात असते असं नाही पण अशाच वंचित घटकांची दिवाळी प्रकाशमय आनंदी आणि गोडधोड व्हावी यासाठी एक ऊब जाणिवेची ने तब्बल २५१ अशाचं…

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी दक्षता जनजागृती अभियान सप्ताह

वाशिम:-लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे वाशिम जिल्ह्यात दक्षता जनजागृती अभियान सप्ताह आयोजित करण्यात आले आहे. या अभियानास ३१ आॅक्टोबर पासून प्रारंभ झाला असून ६ नोव्हेबरपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक…

मंगरुळपीर तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकर्‍यांची दिवाळी गेली अंधारातच;अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीविना; प्रशासकीय असमन्वचा शेतकऱ्यांना फटका

वाशिम:- अतिवृष्टीबाधित शेतकर्‍यांना वेळेत मदतनिधी न मिळाल्याने यंदाची दिवाळी अंधारात गेली असुन भ्रष्टाच करुन मलिदा लाटणार्‍या अधिकार्‍यांची माञ चांदी झाल्याचे चिञ वाशिम जिल्ह्यासह मंगरुळपीर तालुक्यात दिसते.जुलै महिन्यांत विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे…

काळयाबाजारात विक्री करीता गहु घेवुन जाणारा ट्रकसह ६.५२ लाखा चा मुददेमाल जप्त

वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील अवैध धंदे काळया बाजारात जाणारा गहु, तांदुळ विक्री करणाच्या इसमांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करून वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याबाबत सर्वांना आदेशित केले…

ऊपविभागिय पोलीस अधिकार्‍यांच्या हस्ते MPL क्रिकेट सामन्याचे थाटात ऊद्घाटन

वाशिम:-मंगरुळपीर येथे मंगरुळपीर प्रिमीअर लिग MPL ची सुरुवात झाली आहे.या क्रिकेट सामण्याचे ऊद्घाटन पोलीस ऊपविभागिय अधिकारी श्री.यशवंत केडगे यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात करण्यात आले आहे. क्रिकेट खेळाने संपुर्ण जगाला वेड…

वाशिम पोलीस अधिक्षकांची मंगरुळपीर व जऊळका रे.हद्दीतील अपघातप्रवण स्थळांना भेट

अपघात टाळण्यासाठी सबंधित अधिकार्यांशी ऊपाययोजनां संदर्भात चर्चा वाशिम :-जिल्हयामध्ये अपघाता मध्ये वाढ होवून अपघातातील मृत्युचे प्रमाणात वाढ होत असून सदरची बाब ही काळजीची आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्या करीता उपाययोजना…

युवासेनेच्या वाशिम जिल्हाप्रमुखपदी जुबेर मोहनावाले यांची नियुक्ती

वाशिम – हिंदुह्दयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होवून गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेत कट्टर शिवसैनिक म्हणून कार्यरत असलेले जुबेर मोहनावाले यांची युवासेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उध्दव…