पक्ष संघटन ही काळाची गरज, पुन्हा जोमाने तयारीला लागा- संजय देशमुख
मंगरूळपीर येथे शिवसेना ठाकरे गटाची आढावा सभा संपन्न वाशिम:-आगामी यवतमाळ – वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचा जूलै महिन्यात वाशीम येथे आयोजित दौऱ्या संदर्भात…
