Category: वाशिम

मा.पोलीस अधिक्षक साहेब वाशिम श्री. बच्चनसिंह यांनी नाथनंगे महाराज यात्रा निमीत्त ग्राम डव्हा येथे भेट

वाशिम:- दिनांक २८/०१/२०२३ रोजी रथसप्तमी जयंती निमीत्त होवु घातलेल्या नाथनंगे महाराजयात्रा ग्राम डव्हा येथे दिनांक १९/०१/२०२३ रोजी मा.पोलीस अधिक्षक साहेब, वाशिम श्रीबच्चनसिंह यांनी भेट देवुन यात्रेच्या परीसराची पाहणी तसेच नाथनंगे…

सोन्याची चोरी करणारे ०२ चोरटे जेरबंद ; २.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम:- सोनाराच्या दुकानावर कारागीर म्हणून काम करणाऱ्या कारागिरांनी सोने चोरत मालकालाच चुना लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाशिम येथील सोनार आशिष चौधरी यांच्या सुभाष चौक येथील सोन्याच्या दुकानात कारागीर म्हणून…

श्वान पथकाच्या मदतीने गुन्हे तपासास गती ; वाशिम जिल्हा श्वान पथकाची उल्लेखनीय कामगिरी

वाशिम : जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस श्वान पथकाची स्थापना सन २००६ मध्ये करण्यात आली. श्वान पथक, वाशिम येथे ०१ अधिकारी व ०७ अंमलदार नेमणुकीस असून एकूण ०३ श्वान आहेत.…

जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केले एनसीसी विद्यार्थ्यांचे कौतुक

चित्रकला स्पर्धतील विजेत्यांना बक्षीसाचे वितरण वाशिम – पोलीस रेझींग डे सप्ताहानिमित्त जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेल्या स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना)…

३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये वाशिमच्या अंमलदारांची सुवर्ण कामगिरी

वाशिम:-दि.०७ जानेवारी, २०२३ ते १३ जानेवारी, २०२३ दरम्यान पुणे येथे पार पडलेल्या ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलातील अंमलदारांनी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण, कांस्य तसेच…

वाशिम जिल्हयामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर धडक कार्यवाहीत १३,९५,९२०/- रु. चा मुददेमाल जप्त

(फुलचंद भगत)वाशिम:-समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंदयावर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलात तर्फे सतत कार्यवाही सुरु असतात त्याच पार्श्वभुमीवर वाशिम जिल्हयात अवैधरित्या गुटखा विक्रीकरणाऱ्यांना पायबंद घालण्याकरिता…

शिरपूर येथे दुसऱ्याच्या नावे सोशल मिडीयाचा गैरवापर करून शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणारा आरोपी ताब्यात

वाशिम: नुकताच शिरपूर येथे एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीच्या नावे इंस्टाग्रामवर खोटे सोशल मिडिया अकाऊंट उघडून त्याद्वारे दुसऱ्या समाजाविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.पो.स्टे.शिरपूर येथे एका समाजाच्या धार्मिक…

प्रतिबंधित नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

वाशीम:- आगामी काळात मकर संक्रांतीचा सण असून त्यावेळी सर्वत्र पतंग उडविण्यात येतात. पतंग उडविण्यासाठी नायलॉन/चायनीज मांजाच्या वापरामुळे पशु, पक्षी तसेच मनुष्यास हानी तसेच जीवित हानीचे प्रकार घडलेले आपणास पहावयास मिळतात.…

दहशतवादी हल्याप्रसंगी करावयाच्या
कार्यपध्दतीची रंगीत तालीमचे रेल्वे स्टेशन वाशिम येथे आयोजन

पोलीस अधिक्षक श्री.बच्चनसिंह यांचे मार्गदर्शन वाशिम:- राज्यातील कोणत्याही दहशतवादी हल्याच्या प्रंसगी प्रसंगअवधान राखुन करावयाच्या कार्यपदधती संबधात वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्टेशन वाशिम शहर हदीतील रेल्वे स्टेशन वाशिम येथे…

सायबर चोरट्यांकडून पैशांची मागणी, नागरिकांनी जागरूक राहत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

वाशिम:- दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून सायबर चोरटे नव-नवीन क्लृप्त्यांचा वापर करून नागरिकांना गंडा घालण्याचे काम करत आहेत. वाशिममध्ये अश्याच प्रकारे थेट पोलीस अधीक्षकांच्या नावाचा गैरवापर करून खोट्या व्हॉट्सअॅप…