Category: अहिल्यानगर

समाजसेवक मा. श्री. अविनाश देडगांवकर यांना नाभीक समाजाच्या वतीने ‘वीर जीवा महाले कार्य गौरव पुरस्कार’ जाहीर..!

अहिल्यानगर, दि. १४/११/२०२५ अहिल्यानगर: महाराष्ट्र नाभिक महामंडळ, अहिल्यानगर शाखेच्या वतीने नगर शहरातील ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. अविनाशजी देडगांवकर यांना महत्त्वपूर्ण ‘वीर जीवा महाले कार्य गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.…

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक: सर्व ६८ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर..!

अहिल्यानगर: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व ६८ जागांसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत आज, ११ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली. महानगरपालिकेच्या सभागृहात शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून…

पारनेर नगरपंचायतीवर खासदार लंके यांचे वर्चस्व सिद्ध; बंडखोरीनंतरही ‘मविआ’च्या डॉ. विद्या कावरे नगराध्यक्षपदी विजयी..!

पारनेर (अहिल्यानगर): पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (मविआ) उमेदवार डॉ. विद्या बाळासाहेब कावरे यांनी बहुमताने विजय मिळवत खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची एकजूट किती अभेद्य…

पाथर्डी तालुक्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी ‘मिशन दुरुस्ती’; मृद व जलसंधारण विभागाकडून २० बंधारे बुजवण्याचे काम पूर्ण..!

पाथर्डी/अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांवरील अनेक बंधारे फुटले असून त्यांचे मातीचे भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहेत. भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी, शासनाने…

आद्य दलित क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे मार्गाच्या नामकरणास विलंब; सत्यशोधक बहुजन आघाडीचा ‘बोंबाबोंब’ आंदोलनाचा इशारा..!

अहिल्यानगर: आद्य दलित क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव अप्पु हत्ती चौक ते सर्जेपुरा (सबलोक पेट्रोल पंप) या रस्त्यास देण्यास महानगरपालिका प्रशासनाकडून होत असलेल्या टाळाटाळीच्या विरोधात सत्यशोधक बहुजन आघाडीने तीव्र…

पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र लोहसर येथे भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा; ‘शिव महापुराण’ कथेचे आयोजन..!

(प्रतिनिधी : भिवसेन टेमकर) अहिल्यानगर: जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र लोहसर येथील वैभव संपन्न व जागृत श्री काळ भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा यंदा अतिशय भव्य-दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. ६…

‘अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ठरवण्याची वेळ’; आमदार सत्यजीत तांबे यांची मागणी..!

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर जिल्ह्याने ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून आपली विशेष ओळख निर्माण केली आहे, मात्र सध्या जिल्ह्यामध्ये गुंडगिरी, दहशतवाद आणि अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून, पोलिसांचा…

सेंट सेव्हिअर्स चर्च येथे सायबर जागरूकता कार्यक्रम; २०० हून अधिक नागरिक सहभागी..!

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे सो., आणि अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. वैभव कलबुर्मे सो. यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली आज, दिनांक २६/१०/२०२५ रोजी सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल…

महापालिका आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे तिसऱ्यांदा आदेश..!

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची चौकशी करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आता तिसऱ्यांदा नगर विकास विभागाला आदेश…

स्व. शिवाजीराव कर्डीले यांना पाथर्डीत सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन..!

पाथर्डी (अहिल्यानगर): नगर-राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी राज्यमंत्री, आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन राहिलेले माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डीले साहेब यांचे शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या…