Category: छत्रपती संभाजीनगर

गणेश उत्सव व ईद ए मिलाद अनुषंगाने शांतता समिती बैठक संपन्न, डिजेवर बंदीचा पुनरुच्चार

गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे गंगापूर तहसिल कार्यालयात गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद २०२५ या पारंपरिक सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली. दोन्ही सण शांततेत, उत्साहात व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे व्हावेत…

गंगापूर हादरले! दोन चुलत भावांचा गूढ मृत्यू, विहिरीत सापडले मृतदेह; खुनामागचे रहस्य उकलणार का..?

गंगापूर (प्रतिनिधी) : अमोल पारखे गंगापूर तालुक्यातील मुददेशवाडगाव परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. एकापाठोपाठ दोन चुलत भावांचे मृतदेह विहिरीत सापडल्याने संपूर्ण गाव हादरले आहे. १२ वर्षीय सिद्धार्थ विजय चव्हाण…

महाकवी वामनदादा कर्डक, शिक्षण महर्षी माधवराव बोरडे जयंती उत्साहात साजरी..!

सुषमादेवी यांच्या मधुर मंजुळ आवाजातील एका पेक्षा एक सरस गीताने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध.. छत्रपती संभाजीनगर : महाकवी वामनदादा कर्डक आणि शिक्षण महर्षी माधवराव बोरडे यांची जयंती निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी…

रमेश नेटके यांना महात्मा फुले समाज रत्नपुरस्कार प्रदान

एन टीव्ही न्यूज मराठी च्या माध्यमातून दरवर्षी शाही पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो यानिमित्ताने या वर्षालाही हा सोहळा अहिल्यानगर येथे मोठ्या थाटात संपन्न झाला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक…

शेतकऱ्याच्या मुलीने वडिलांचे स्वप्न साकार करून झाली वकील

मुलांपेक्षा “मुलगी कुठं ही कमी नाही ” जिवंत उदाहरण. माधुरी च्या जिद्दीला आले यश छत्रपती संभाजीनगर सोयगाव तालुक्यातीलसावळदबारा गाव हे अतिदुर्गम भागामध्ये अजिंठा डोंगर पर्वत रांगांच्या पायथ्याशी बसलेले एक खेडे…

भ्रष्टाचाराच्या विरोधा मध्ये निघणार एल्गार मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी; राणीताई स्वामी यांचे आवाहन

११ ऑगस्ट रोजी निघणार एल्गार मोर्चा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे दिनांक ११ / ८ / २५ रोजीता.चाळीसगाव येथे भ्रष्टाचारमुक्त मोर्चाच्या माध्यमातून अभियान लोकशाही मार्गाने भ्रष्टाचार मुक्त अभियान घेऊन निर्णायक पावले…

वाहेगाव, दि. २२ जुलै रोजी विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू

CHH. SAMBHAJINAGAR | गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे वाहेगाव गावातील शेतशिवारातील तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने या वाहेगाव येथील एका शेतकऱ्याचा एक बैल जागीच मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना २२ जुलै रोजी…

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर-खुलताबादमध्ये ६३६ जणांचे विक्रमी रक्तदान॥!

छत्रपती संभाजीनगर राज्यात सध्या रक्ताची तीव्र आवश्यकता निर्माण झाली आहे, प्रत्येक दोन सेकंदाला रुग्णांना रक्ताची गरज भासत असल्याने रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपण दिलेल्या एका रक्ताच्या बॅगमधून मिळणाऱ्या…

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कु.आकांक्षा MBBS डॉक्टर होऊन उपविभागीय आरोग्य केंद्र भेंडाळा येथे वैद्यकीय अधिकारी पदी रुजु

गंगापूर प्रतिनिधी:अमोल पारखे गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगाव येथील स्व.मा.खा. साहेबराव पाटील डोणगावकर यांच्या महाविद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक रंजक शिरसाट सर यांची कन्या कु. डॉ.आकांक्षा ही ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन…

साखरपुड्याहून निघालेल्या कारवर हल्ला, वधूला तिघांनी पळवून नेलं….

SAMBHAJINAGAR | साखरपुडा उरकून निघालेल्या गाडीवर घाटामध्ये कोयता आणि तलवारींनी हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला असून वधूला कारने पळवून नेल्याचा…