महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने पत्रकार अयुब शेख सन्मानीत..
प्रतिनिधी (नळदुर्ग ) डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आयोजित पुण्यातील पंचतारांकित जे डब्लू मरीयट हॉटेल मध्ये प्रतिबिंब प्रतिष्ठान लोकार्पण सोहळ्यात धाराशिव डिजिटल पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अयुब शेख यांचा ग्रामविकास…
