Category: धाराशिव

शिवसेनेची उमरगा-मुरूम नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भातील आढावा बैठक संपन्न..!

उमरगा (सचिन बिद्री: धाराशिव): आगामी उमरगा व मुरूम नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आढावा बैठक मंगळवार, दि. २८ रोजी उमरगा येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीत शिवसेनेच्या मराठवाडा…

“धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची तयारी पूर्ण”; जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे प्रतिपादन..!

धाराशिव (प्रतिनिधी): धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) ताब्यात आणण्याची आमची तयारी पूर्ण झाली असल्याचा ठाम विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.…

ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या जीवनात ‘गोडवा’ भरणार्‍या भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचा आठवा गाळप हंगाम उत्साहात सुरू..!

धाराशिव, प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा, धाराशिव: उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याच्या आठव्या गाळप हंगामाचा शुभारंभ दि. २७ ऑक्टोबररोजी समुद्राळ येथील कारखान्याच्या (क्युनर्जी इंडस्ट्रीज लि.) प्रांगणात मोठ्या उत्साहात पार…

आमदार कैलास पाटील आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश; धाराशिव शहरातील ५९ डीपी रस्त्यांच्या कामांना अखेर मंजुरी..!

प्रतिनिधी: आयुब शेख | धाराशिव धाराशिव शहरासाठी मोठी दिलासादायक बातमी..! दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर सुवर्ण जयंती नगरोत्थान महामिशन (राज्यस्तर) अंतर्गत धाराशिव नगरपरिषदेच्या ५९ डीपी रस्त्यांच्या कामांना शासनमान्यता मिळाली आहे.या प्रकल्पाचा एकूण…

सोयाबीन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ हमीभाव केंद्र सुरू करावीत — आ. कैलास घाडगे-पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी..!

धाराशिव, प्रतिनिधी आयुब शेख दि. 21 ऑक्टोबर 2025 धाराशिव (उस्मानाबाद): जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकाची वाढ खुंटणे, कीड प्रादुर्भाव आणि…

‘प्रसाद ‘ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन; मान्यवरांकडून कौतुक..

(सचिन बिद्री:धाराशिव) मराठी साहित्य आणि संस्कृतीचा वारसा जपणारा ‘प्रसाद ‘ दिवाळी विशेषांक 2025 – 26 चे प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. हा प्रकाशन सोहळा उमरग्यातील शासकीय विश्राम गृहात आयोजित…

भाऊसाहेब बिराजदार बँकेने लाभांश तर कारखान्याने साखर वाटत दिवाळी केली गोड

(सचिन बिद्री:धाराशिव) उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. उमरगाच्या वतीने सन २०२४ -२५ सालाचा १०% लाभांश बँकेच्या सभासदांना अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर देण्याचा निर्णय चेअरमन प्रा सुरेश…

नळदुर्गचे लोकप्रिय भूमिपुत्र अशोक जगदाळे महाविकास आघाडीतून नगराध्यक्षपदासाठी सज्ज, विरोधकांना तगडे आव्हान..!

नळदुर्ग, दि. 18 ऑक्टोबर: महाविकास आघाडीचे नेते आणि नळदुर्गचे लोकप्रिय भूमिपुत्र अशोक जगदाळे यांनी आगामी नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. नळदुर्गचा सर्वांगीण विकास हेच आपले…

पोलीस निरीक्षक सचिन यादव यांचं आवाहन — दिवाळीत घर सुरक्षित ठेवा, सतर्क रहा!

नळदुर्ग प्रतिनिधी: दिवाळी सणानिमित्त नागरिक मोठ्या संख्येने गावी किंवा पर्यटनासाठी जात असल्याने बंद घरांवर चोरीचा धोका वाढतो. त्यामुळे नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन यादव यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केलं आहे.…

“संपूर्ण ऊस तोड झाल्याशिवाय गाळप बंद करणार नाही” – प्रा. सुरेश बिराजदार.

उमरगा (धाराशिव): उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथे रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना संचलित क्वीनर्जी इंडस्ट्रीज लि. च्या सन २०२५ च्या आठव्या ऊस गळीत हंगामाचे बॉयलर पूजन…